नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो आपल्यापैकी बर्याच जणांचा हा प्रश्न आहे की आपल्याला रात्री झोप येत नाही. आपण भरपूर कष्ट करतो काम करतो तरी देखील आपल्याला झोप येत नाही. झोप येण्यासाठी बरेच डॉक्टर उपाय केले तरीदेखील त्याचा उपयोग झाला नाही किंवा झोप येण्यासाठी खास झोपेची गोळी खाऊन देखील आम्हाला झोप येत नाही.
जर आपल्याला रात्री शांत आणि निवांत झोप हवी असेल तर यावर कोणता उपाय किंवा तोडगा आहे का किंवा कोणता मंत्र आहे का. असा जर प्रश्न आपल्याला पडत असेल तर होय यावर एक मंत्र आहे. या मंत्राचा जर आपण झोपण्यापूर्वी जप केला तर निश्चितच आपल्याला झोप येईल. जर तुम्हालाही अशी समस्या असेल रात्री झोप येत नाही तर त्यांनी ही सेवा आणि या मंत्राचा जप करावा.
या दगदगीच्या जीवनामध्ये आपण आपले मानसिक स्वास्थ्य हरवत चाललो आहोत. जास्त मोबाईलचा वापर टीव्हीचा वापर कम्प्युटरचा वापर केल्यामुळे आपल्या डोक्याला तसेच मनाला ताण निर्माण होतात. त्यामुळे झोप न येण्याची समस्या वाढत चालली आहे. आपली प्रगती जसजशी होत चालली आहे.
तसतशी आपली मानसिकता देखील बदलत चालली आहे. टेक्नॉलॉजी चा जास्त वापर केल्याने आपल्याला याचे परिणाम आपल्या झोपेवर झालेले जाणवत आहेत. जर आपल्याला शांत झोप यावे अशी वाटत असेल तर आपल्या मनावर येणारे ताण तणाव कमी व्हायला पाहिजेत. त्याच बरोबर आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभायला हवे. तरच आपल्याला शांत झोप येऊ शकते.
जर मित्रांनो आपल्याला देखील रात्रीची झोप येत नसेल तर या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. पहिला आपण आपल्या बिछान्यावर झोपायचा आहे. आणि ज्यावेळी आपल्याला झोप येत नाही. त्यावेळी या मंत्राचा जप करायचा आहे किंवा दररोज देखील आपण झोपण्यापूर्वी बिछान्यावर हा मंत्र म्हणू शकतो तो मंत्र असा आहे की ‘या देवी सर्वभूतेषु निंद्रारुपेंण संस्थिस्ता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये’ हा मंत्र आपल्याला झोपल्यानंतर म्हणायचं आहे.
आणि जर आपल्याला झोप येत नसेल तर सतत या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप आपल्याला सतत करायचा आहे. आणि या मंत्राचा जप करतच आपल्याला झोपी जायचे आहे. आपल्याला लगेचच झोप येण्यास सुरुवात होईल. आपण जो काही जप करणार आहे.
ते एक प्रकारचे देवाचे नामस्मरण करणार आहोत. आणि देवाचे नाव घेतच आपल्याला झोप लागणार आहे. आपण जर झोपताना या मंत्राचा जप केला तर झोप येण्यासाठी आपल्याला गोळ्या खाव्या लागणार नाहीत. आपल्याला मंत्र म्हणत म्हणतच कधी लागणार आहे. हेदेखील आपल्याला समजणार नाही. या मंत्राचा जप करून अनेकांना फरक पडला आहे.
या मंत्राचा जप करत करतच शांत झोप लागते सा मंत्र एकदाच म्हणून थांबायचे नाही. जोपर्यंत आपल्याला झोप येत नाही तोपर्यंत स्वतःच्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. जर आपण या मंत्राचा जप करत राहिलो तर आपल्याला झोप केव्हा आणि कधी लागली हे सुद्धा करणार नाही. फक्त या मंत्राचे आपल्याला पाठांतर करावे लागणार नाही. तेवढा त्रास आपल्याला करून घ्यावा लागणार आहे. या मंत्राच्या सतत जपामुळे आपल्याला शांत झोप लागेल.
मित्रांनो हि माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.