नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी येथे काढा स्वस्तिक आपल्या मनामध्ये कोणतेही इच्छा असू देत त्या इच्छा पूर्ण होतील. विवाहित महिलांचा खास आणि महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमेचा दिवस. या दिवशी महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभुदे आणि सात जन्मी हाच पती लाभू दे या साठी वडाच्या झाडाची पूजा करतात. त्याचबरोबर उपवास देखील करतात असे म्हटले जाते की वडाच्या झाडाची जर आपण पूजा केली तर त्या दिवशी आपण वडाच्या झाडाकडे जे काही मागून त्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
त्यामुळे विवाहित महिला वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात. आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभुदे, हाच पती सात जन्म मिळू दे. अशी प्रार्थना करतात यावेळी ची वटपौर्णिमा 14 जून दोन हजार बावीस मंगळवारच्या दिवशी येत आहे.
वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. हा एक उपाय केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. हा उपाय विवाहित महिलांनी करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा, कोठे करायचा आणि कधी करायचा ज्यावेळी आपण वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जाणार आहोत, त्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे.
हा उपाय आपल्याला वडाच्या झाडाच्या पानावर करायचा आहे. यासाठी आपल्याला वडाचे पान लागणार आहे. ते पण खाली पडलेले नसावे. झाडावरच्या पानावरच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता आपल्याला असा प्रश्न पडला असेल की हा उपाय आहे. तर हा उपाय आहे आपल्याला त्या पानावर स्वस्तिक काढायचे आहे. यासाठी खाली पडलेले पान घ्यायचे नाही.
जाऊ आपण वडाची पूजा करतो त्यावेळी वडाच्या झाडाचे एक पान आपल्याला तोडायचे आहे. आणि कुंकवाच्या साह्याने आपल्याला त्याच्यावर स्वस्तिक काढायचे आहे. थोडे कुंकू घेऊन त्यामध्ये पाणी घालावे. व त्याचे मिश्रण तयार करावे. आणि आपल्या बोटाने त्यावर स्वास्तिक काढायचे आहे. हे स्वस्तिक काढलेले पण झाडाच्या मुळाजवळ ज्या ठिकाणी आपण वटसावित्रीच्या पौर्णिमेची पूजा करणार आहोत. त्या ठिकाणी ते पान ठेवायचे आहे.
आणि आपले दोन्ही हात जोडून आपल्या मनातली जी काही इच्छा आहे. ति इच्छा त्या ठिकाणी बोलायचे आहे. आणि दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे. साधा आणि सोपा उपाय आपल्याला वटसावित्रीच्या पौर्णिमेदिवशी करायचा आहे.
हा उपाय करण्यासाठी जेवढा साधा आणि सोपा आहे तेवढा चमत्कारी देखील आहे. हा उपाय जर आपण वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी जर केला तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होईल. हा उपाय मात्र विवाहित महिलांनीच करायचा आहे. हा उपाय श्रद्धेने आणि भक्तिने जर केला तर आपली इच्छा पूर्ण होईल. आणि हा उपाय आपल्याला वडाच्या पानावर करायचा आहे.
आणि ते पान त्या ठिकाणीच ठेवायचे आहे. आणि आपले दोन्ही हात जोडून आपल्या मनात जी काही इच्छा आहे. ति त्याठिकाणी बोलून दाखवायचे आहे. आणि ती पूर्ण करा असे त्यांना प्रार्थना करायची आहे. सावित्रीच्या पौर्णिमेदिवशी केला तर आपली इच्छा पूर्ण होईल.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.