14 जून मोठा मंगळवार वटपौर्णिमा : विवाहित महिलांनी या दिवशी पतीला ओवाळून ‘ही’ वस्तू घराबाहेर फेकावी

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो विवाहित महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आपल्या पत्तीवरून व वाढवून ही एक वस्तू घराबाहेर टाकावी. ही वस्तू जर आपल्या पतीवर वळून आपण घराबाहेर टाकली तर आपल्या पतीवर आलेली वाईट वेळ व दुर्भाग्य निघून जाते. यामुळे पतीवर कोणतेही संकट वाईट वेळ येत नाही. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला उपवास करतात, सेवा करतात, अनेक मंत्र जप करतात. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभुदे यासाठी देवाची प्रार्थना करतात. आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. असे म्हणले जाते की वटपौर्णिमेच्या दिवशी व विवाहित महिलांनी उपवास केला तर त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते. आणि हाच पती सात जन्मी येतो अशी मान्यता आहे.

वटपौर्णिमेच्या दिवशी केली जाणारी पूजा खूप महत्त्वाची पूजा आहे. कारण विवाहित स्त्रियांचा हा एक सोहळाच असतो यादिवशी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभुदे आणि हाच पती आपल्याला सात जन्म मिळू दे ही प्रार्थना सर्व महिला त्या वडाच्या झाडाला करत असतात. या दिवशी वडाची पूजा केल्याने भरपूर असेल लाभ आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते. त्यामुळे 14 जून मंगळवार च्या दिवशी येत. असलेली ही वटपोर्णिमा मोठी पौर्णिमा आहे. ही पौर्णिमा मंगळवारच्या दिवशी आल्याने या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या पतीवर येणाऱ्या अडचणी तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभुदे यासाठी या दिवशी स्त्रिया उपवास करतात. व वडाच्या झाडाची पूजा करतात.

जर विवाहित महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी ही एक वस्तू जर आपल्या पत्तीवरून ओवाळून ती वस्तू जर घराबाहेर टाकली तर आपल्या पतीवर आलेली वाईट वेळ वाईट सर्व काही त्या वस्तू बरोबर निघून जाते असे मानले जाते. वटपौर्णिमेच्या संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा बत्ती करतो. त्यावेळेस आपल्याला ही वस्तू आपल्या पत्तीवरून व वाहून टाकायची आहे. त्यासाठी आपल्याला आरतीचे ताट तयार करून घ्यावी लागणार आहे. त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता घ्यायचे आहेत. आणि आपल्या पतीला पाटावर बसून पहिला कुंकवाचा टिळा लावावा आणि इतर वेळेस ज्या पद्धतीने आपण आरती ओवाळून घेतो त्या पद्धतीने ते आरतीचे ताट आहे. त्यानंतर आपल्या हातामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहेत.

आपल्या उजव्या हातामध्ये ते तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ किमान मूठभर तरी असावेत. आणि ते आपल्या पत्तीवरून तीनदा आपल्याला जायचे आहे. जसा घड्याळाचा काटा काटा फिरतो त्या पद्धतीने तीन वेळेस ते तांदूळ आपल्या पत्तीवरून उतरवायचे आहेत. आणि आपल्या घराच्या डाव्या बाजूला ते तांदूळ टाकायचे आहेत. हे तांदूळ पक्षांना किंवा अन्य कोणालाही खाण्यासाठी टाकावेत हे तांदूळ टाकत असताना ते कोणाच्याही पायाखाली येणार नाहीत. याची काळजी घेऊन ते तांदूळ घराच्या डाव्या साईडला टाकावेत. हे काम आपल्याला पौर्णिमेची पूजा झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस करायची आहे. त्याने नक्कीच आपल्याला फळ मिळेल हा उपाय जर आपण वटसावित्रीच्या पौर्णिमेदिवशी केला तर आपल्या पती वर आलेली वाईट वेळ निघून जाईल. त्यांच्यावर कसल्याही प्रकारचे संकट येणार नाहीत.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेचेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *