नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो संतान प्राप्तीसाठी हा स्वामींचा चमत्कारी मंत्राचा जप करा नक्कीच आपल्याला संतान सुख लाभेल. विवाहित महिलांना खूप प्रश्न पडलेले असतात त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याला संतान केव्हा होणार, संतान सुख आपल्या नशिबात आहे की नाही आणि जर वेळीच नाही झाले तर यावर काही उपाय आहेत का असे प्रश्न पडत असतात. तर हा स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कारी संतान प्राप्ति मंत्र आहे. ज्या महिलांना संतान झालेले नाही. त्यांनी या मंत्राचा जप करून संतान सुख मिळू शकतात.
आजच्या या लेखामध्ये अशा एका चमत्कारी मंत्र तुम्हाला सांगणार आहोत. की तो मंत्र म्हटल्याने आपल्याला संतान प्राप्त होणार आहे त्याबरोबर जा स्त्रियांना संतान आहे त्या संतांना देखील सुख समाधान लाभणार आहे. त्यांची प्रगती होते त्यांच्यावर कसलेही संकट किंवा अडचणी येत नाहीत.
आणि ज्या महिलांना संतान झालेले नाही त्या महिलांना संतान सुख लाभते. संतान प्राप्तीसाठी आपल्याला बाळकृष्णाची सेवा करावी लागते. त्यासाठी आपल्या प्रत्येकांच्या घरांमध्ये बाळकृष्णाची मूर्ती असायला हवी. प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच परंतु ज्यांच्या कडे नाही. त्यांनी बाळकृष्णाची मूर्ती आणावी किंवा फोटो आणला तरी चालतो. आणि त्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायचे आहे.
सकाळ संध्याकाळ अशा दोन्ही वेळेस बाळकृष्ण यांच्या मूर्ती ची सेवा आपल्याला करायचे आहे. आपल्या सर्वांना तर माहीतच आहे. बाळकृष्ण हे श्रीकृष्णाचे लहान स्वरूप आहे. बाळकृष्णाची सकाळ-संध्याकाळ सेवा करावी. आणि जर आपल्याला त्यांची आरती येत असेल तर त्याची आरती देखील करावी.
आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती स्वामी केंद्रामध्ये किंवा पूजा सामग्री च्या दुकानांमध्ये सहज मिळते. आपण बाळकृष्णाची मूर्ती किंवा त्यांचा फोटो घेऊन यायचा आहे. आणि त्याची स्थापना आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायची आहे. यांची स्थापना करून झाल्यानंतर दररोज न चुकता आपल्याला त्यांच्यात एका मंत्राचा जप 108 वेळा म्हणजेच संपूर्ण एक माळ जप करायचा आहे.
या मंत्राचा जप आपण सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला जी वेळ सोयीस्कर वाटते. त्यावेळी आपण करू शकतो. या मंत्राचा जप करत असताना आपल्या मनामध्ये पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असायला हवा. आपली मनातील इच्छा सांगून या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने जर या मंत्राचे आपण जप केले तर नक्कीच आपल्याला समजतं सुख लाभेल.
आपल्याला संतान गोपाल मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवा या पुस्तकामध्ये मिळू शकतो तो मंत्र असा आहे. ‘ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगत्पते देही मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गत:’ या मंत्राचा दररोज न चुकता 108 वेळेस म्हणजेच पूर्ण एक माळ जप आपल्याला करायचे आहे. हा मंत्र आपण सकाळी किंवा संध्याकाळी दररोज एक वेळेस म्हणायचा आहे. जर हा आपण मंत्र श्रद्धेने विश्वासाने केला तर आपल्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होईल.
ज्यांना संतान सुख नाही त्यांना संतान सुख लाभेल आणि ज्यांना समतान आहेत त्यांना सुख लाभेल त्यांची प्रगती होईल. त्यांचे कल्याण होईल त्यांच्या संततीच्या मार्गामध्ये कसल्याही अडचणी येणार नाहीत. नक्की श्रद्धेने आणि भक्तिने हा मंत्र मना स्वामी समर्थ महाराज आपली इच्छा पूर्ण करतील.
मित्रानो हि माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.