नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो हा लेक जर विवाहित महिला वाचत असतील किंवा विवाहित महिलांना काही अडचणी असतील जशा की त्यांच्या पतीच्या कामांमध्ये अडथळे येत असतील, अपयश येत असेल व या कारणाने त्यांची चिडचिड होत असेल. तसेच त्यांच्या घरामध्ये प्रगती होत नसेल तर त्या घरच्या स्त्रिया आणि दररोज आजपासूनच ही सेवा करायला सुरुवात करावी.
ही सेवा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक सेवन पैकी एक सेव आहे. ही सेवा जर आपण आपल्या घरामध्ये नियमित केली तर आपल्या घरातील आणि अडचणी नाहीशा होतील. तिची होणारी चिडचिड कमी होईल व त्यांच्या कामामध्ये त्याने यश येईल. ही सेवा जर आपण आपल्या घरामध्ये दररोज केले तर नक्कीच आपल्या पतीच्या कामांमध्ये प्रगती होईल. त्यांच्या कामामध्ये कसल्याही प्रकारचे अडचण येणार नाही.
पतीची प्रगती होईल घराची प्रगती होईल दररोज ही सेवा जर आपण आपल्या घरांमध्ये केली तर आपल्या पतीची होणारे चिडचिड कमी होईल. यामध्ये महिलांनी एका उपायाचे वाचन करायचे आहे. ज्यावेळी महिला संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये दिवाबत्ती करतात देवांना अगरबत्ती लावतात म्हणजे साडेसहा ते सात या दरम्यान आपण देवाची पूजा करतो. त्यावेळी आपल्याला या उपायाचे वाचन करायचे आहे. ज्याच्या आपण वाचन करणार आहोत ते म्हणजे स्वामींचे अक्कलकोट स्वामी स्त्रोत्र एक वेळेस म्हणायचं आहे.
दररोज न चुकता संध्याकाळच्या वेळी एक वेळेस आपल्याला आपल्या घरामध्ये हा स्वामींचा स्त्रोत्र म्हणायचं आहे. ज्या वेळेस महिलांना ज्या काही समस्या किंवा अडचणी येतात. त्यावेळेस ही सेवा करू नये मात्र इतर वेळेस न चुकता दररोज या स्तोत्राचे वाचन करायचे आहे.
अक्कलकोट स्वामींचा स्तोत्र न चुकता आपल्याला आपल्या घरामध्ये म्हणायच आहे. त्यामध्ये विवाहित स्त्रियांनी जर हा स्त्रोत्र म्हणायला हवा ज्या महिलांचा पती चिडचिड करत आहे त्याला कामामध्ये यश येत नाही. त्याची प्रगती होत नाही त्याचबरोबर घराचे प्रगती होत नाही. घरामध्ये सतत वादविवाद कटकटी होत आहेत. घरामध्ये बरकत राहत नाही अशा महिलांनी तर नक्कीच अक्कलकोट स्वामींचा स्तोत्र दररोज न चुकता म्हणावा.
सायंकाळी स्वच्छ हात पाय घेऊन देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून झाल्यानंतर हा अक्कलकोट स्वामींचा स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे. हा मंत्र नियमित आपण म्हणला तर आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी येईल. आपल्या प्रतीची प्रगती होईल घराची प्रगती होईल. आणि आपल्या पतीची होणारी चिडचिड देखील कमी होईल.
अक्कलकोट स्वामींचा स्त्रोत्र आपल्याकडे असेलच पण ज्यांच्याकडे हा स्तोत्र नाही. त्यांनी गुगल वर सर्च केल्यानंतर तुम्हाला हा स्तोत्र त्या ठिकाणी सहज मिळू शकतो. हा स्त्रोत्र आपण दररोज नक्की जर आपल्या घरामध्ये वाचला तर याचा फरक नक्कीच आपल्याला जाणवेल. आपल्या पतीची प्रगती होईल घराची प्रगती होईल. पण तिची होणारी चिडचिड कमी होईल. आणि सर्वच गोष्टींमध्ये आपल्याला यश येईल. आपल्या घरामध्ये सुख समाधान राहील यासाठी न चुकता आपल्याला अक्कलकोट स्वामी स्तोत्र म्हणायचा आहे. ही सेवा जर विवाहित महिलांनी केली तर त्याचे फळ त्यांना लवकरच मिळेल आणि घरामध्ये समाधान राहील.
मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.