खंडित मूर्तीचे विसर्जन कसे करावे ? फाटलेले ग्रंथ पोती यांचे काय करावे?

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणीनो आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये जुन्या मुर्त्या किंवा देवांचे फोटोंचे तडा गेले किंवा काच फुटलेले फोटो असतात. तसेच बऱ्याच प्रमाणात जुन्या देवांच्या पोथी ग्रंथ असतात आणि या सर्वांची काय करावे असा प्रश्न सर्वांनाच पडत असतो आजच्या लेखामध्ये आपण याबद्दल माहिती घेणार आहोत की खंडित झालेल्या मूर्ती किंवा फाटलेली.
खराब झालेली ग्रंथ किंवा पोती यांची विसर्जन कसे करायचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या देवघरामध्ये जे आपण देवाच्या मुर्त्या आणतो त्यामुळे त्या मुर्त्या कधीही पोकळ असू नयेत. त्या भरीव असाव्यात.

आणि ज्या मुर्त्या खंडित झालेले आहेत तुटलेले आहेत किंवा पोकळ असलेल्या मुर्त्या यांचे विसर्जन करावे. आणि आपले देवघरामध्ये भरीव मुर्त्या आणाव्यात सर्वप्रथम ज्या मुर्त्या तांब्याच्या किंवा चांदीचे आहे खंडित झालेले आहे तसेच जे फोटो फ्रेम आहे. त्यातील देवांचे फोटो दुसर पुसट झालेले असतील किंवा त्यांची प्रेम तुटलेली असेल यांचे विसर्जन कसे करायचे.

ज्या फोटोंचे किंवा मूर्तींचे आपण विसर्जन करणार आहोत. त्या सर्व मुर्त्या किंवा फोटो एका तामनामध्ये घ्यायची आहे. जे फोटो फ्रेम आहे ते स्वच्छ कापडाने पुसुन घ्यायची आहे. आणि ज्या मुर्त्या तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा चांदीचे आहेत. त्यांना अभिषेक घालायचा आहे. हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची आहे. आणि गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्या आजूबाजूला तुमच्या मंदिरांमध्ये अशा मुर्त्या ठेवल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते. त्या ठिकाणी त्या मुर्त्या फोटो आपल्याला ठेवायचे आहे.

हे होत असताना आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की त्या मुर्त्या इकडे तिकडे पडणार नाहीत. तसेच त्या कोणाच्यातरी पायाखाली देखील येणार नाहीत. याची काळजी घेऊन असत्या व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. ज्या मुर्त्या पितळाची तांब्याची आहे. त्या ज्या देव तयार करून मिळतात त्या दुकानात त्या मुर्त्या नेऊन द्यायचे आहेत. त्यांनी त्याचे पैसे दिले तर ठिक नाही दिले तरी त्याची मोल-भाव करायची नाही.

मात्र या मुर्त्या पाण्यामध्ये फेकायचे नाही किंवा कोणत्याही झाडाखाली ठेवायचे नाही. या मुर्त्या देवळामध्ये अशा मूर्तींची पूजा केली जाते त्या ठिकाणी तर द्यावी. नाहीतर ज्या भांड्यांच्या दुकानांमध्ये अशा मुर्त्या मिळतात त्यांच्याकडे द्यावी. हे लोक या मूर्तीचे नवीन रूप तयार करतात त्यामुळेच या मूर्तीमध्ये देवपण येते त्यामुळे इतरत्र न फिरता एकतर त्या कोणत्या तरी मंदिरात ठेवाव्यात ज्या मंदिरात या मूर्तींची पूजा केली जाते.

त्याच मंदिरात नाहीतर ज्या दुकानांमध्ये आपल्याला देवाच्या मुर्त्या होतात. त्यांच्याकडे या मुर्त्या द्याव्यात याचे मोल भाव करू नये. त्यांनी पैसे दिले तरी ठीक नाही. दिले तरी ठीक अशा प्रकारे धातूपासून तयार झालेल्या झालेल्या देवांची विसर्जन आपण करू शकतो. तसेच चे फोटो फ्रेम मध्ये देवा असतात किंवा कॅलेंडर असतात बऱ्याचदा असे होते की कॅलेंडर गणपतीचे फोटो असतात त्याचबरोबर एखादी फोटो फ्रेम आहे त्याची कास कडा गेली आहे.

त्या फोटो फ्रेम मधून देवांचे फोटो बाजूला काढायचे आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील फाटलेले खराब झालेले ग्रंथ किंवा पोती आहेत त्यादेखील घ्यायचा आहे. सकाळी आंघोळ झाल्यानंतर जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो ते पाणी तिखट तापामध्ये घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये फुटलेले फाटलेले फोटो आहे. त्याचबरोबर खराब झालेल्या पोती ग्रंथ आणि जे देवांसाठी आपण वस्त्र वापरतो. त्या सर्व वस्तू त्या तपा मध्ये घालायचे आहेत.

सर्वप्रथम त्यामध्ये पाणी जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो ते पाणी घ्यायची आहे. ये मग त्यामध्ये दोन मित्र आणि गंगाजल घालून एक दिवस ते तसेच ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी शेतामध्ये एक खड्डा काढून टाक खड्ड्यामध्ये त्या वस्तूंचा लगदा त्या खड्ड्यामध्ये पुरायचा आहे. थोड्या दिवसांनी त्याचे खतामध्ये रूपांतर होते. आणि ते मातीमध्ये मिक्स होते त्यामुळे कोणाच्याही पायाखाली येत नाही.

त्यामुळेच या देवदेवतांच्या मूर्ती आहेत का इकडे तिकडे पडून खराब होणार नाही. तसेच खराब झालेले ग्रंथ कोणते आहेत. त्याचा भाग एकीकडे एक भाग तिकडे असे होणार नाही. आपल्या घरामध्ये असणाऱ्या देवी-देवतांचे फोटो व मूर्तीचे व्यवस्थित विसर्जन होते. देवी देवतांच्या मूर्त्या किंवा फोटो नदीमध्ये टाकू नयेत कारण नदीमध्ये बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या विधी केल्या जातात. तसेच विसर्जन देखील त्या नदीमध्ये केले जाते.

असे करणे योग्य नाही. त्यामुळे त्यामुळे देवी-देवतांच्या मोर्चा एकतर जवळ असलेल्या मंदिरांमध्ये पूजा करण्यासाठी ठेवावेत. किंवा भांड यांच्या दुकानांमध्ये नवीन मूर्ती तयार करण्यासाठी द्याव्यात. आणि जे देवांचेफोटो खराब झालेले पोथी, ग्रंथ यांचे विसर्जन पाण्यात करून हे जमिनीमध्ये पुरावे यामुळे ते इतरत्र पडणार नाही.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांचा आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठ आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *