नमस्कार मित्र, मैत्रिणींनो
पोटात गॅस होणे आज कॉमन प्रॉब्लेम आहे आणि पोटात गॅस अपचन यासारख्या अनेक त्रासांना आज संपवणार जालीम उपाय आज तुमच्या साठी आणला आहे. एकदम सोपी पद्धत आहे जास्त काही किचकट पद्धत नाही आहे सरळ साधी पद्धत आणि तुमचं पोट साफ पोटातील सर्व घाण जंतू बाहेर.
हा उपाय लहानांपासून मठ्यांपर्यंत सर्व प्रकारच्या वयोवर्गासाठी गुणकारी ठरणार आहे. फक्त पाच मिनिटं आणि तुमचं चूर्ण तयार लगेच. सरवप्रथम एक तवा घ्यायचा आणि धने त्यावर टाकून भाजून घ्यावे करपू देऊ नयेत करपलेत तर त्यांची चव बिघडू शकते. एकदम मंद आचेवर तुम्ही ते भाजून घ्या अणि ते थंड होण्यासाठी ठेवा.
आता दुसरे म्हणजे ओवा आणि बडीशोफ या दोन गोष्टी तुम्ही तव्यावर टाकून मंद आचेवर तापवून घ्यायचे आहे आणि तेही थाड करून आपण आधी जे धने भाजून घेतले होते ते दोन्ही एकत्र मिसळून घ्याचे आणि त्यांचे मिश्रण वाटून घ्यावे जोवर पावडर होत नाही जर का तुम्हाला त्यात चव हवी असेल तर त्यात तुम्ही काळे मीठ जरूर टाका त्याने खूप चांगली चव येईल.
पण तुम्हाला हाई ब्लड प्रेशर असेल तर तुम्ही ते मीठ न घालता ते चूर्ण घ्या हे चूर्ण तुम्ही संध्याकाळी जेवण झाल्यावर घ्या आणि सकाळी जादू पाहा सकाळी जेव्हा हलके व्हाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की हे चूर्ण किती लाभदायक आहे. लहान मुलांचे जंतू देखील बाहेर पडतात फक्त हे चूर्ण पाण्यात टाकून घ्यावे.
वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.