नमस्कार मित्र- मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो विवाहित महिला ओळखला जाणारा समजे वटपौर्णिमेचा सण यावेळी वटपौर्णिमा 14 जून मंगळवार च्या दिवशी येत आहे. हा सण महिलांचा सन्मान ओळखला जातो या सणा दिवशी विवाहित महिला उपवास करतात. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो दे म्हणून या दिवशी प्रत्येक महिला उपवास धरतात. आणि वडाच्या झाडाची पूजा करतात.
सात जन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून देवाकडे प्रार्थना करतात. या पौर्णिमेला उघड पूजले जाते. म्हणूनच या पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा असे म्हटले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभुदे म्हणून बरेच उपाय तोडगे मंत्र जप केला जातो. असाच एक छोटासा उपाय आपल्याला वटसावित्रीच्या पोर्णिमा येण्याआधी आपल्याला करायचा आहे. ही वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये वटसावित्रीच्या पूर्णीमा येण्याआधी आणायची आहे.
विवाहित महिलांनी वटसावित्रीची पूर्णिमा येण्याची आपल्या घरामध्ये ही एक वस्तू आणायची आहे. आणि आपण जी वस्तू घेणार आहोत. वटसावित्रीची पूजा आपण करणार आहोत. पुजेमध्ये ही वस्तू आपल्याला वा करायचे आहे म्हणजेच 14 जून रोजी ही वस्तू पूजा करताना आपण वापरणार आहोत. चला तर मग जाणीव या वटसावित्रीची पूर्णिमा येण्याआधी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणती वस्तू आणायची आहे.
वटसावित्रीची पूर्णिमा येण्याआधी आपल्याला आपल्या घरामध्ये सौभाग्य लेण्या पिक कोणतीही एक वस्तू आपल्याला ही पौर्णिमा येण्याआधी आणायची आहे. आणि ती वस्तू ज्यावेळी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करणार आहेत. त्यावेळी ती देखील त्या पूजेमध्ये असायला हवी मग यामध्ये आपण कोणतीही वस्तू आणली तरी चालते. यामध्ये सिंदूर पेन्सिल, कुंकू, दागिने, ब्लाउज पीस किंवा साडी, मेहंदीचा कोन, टिकली पॉकेट यापैकी एखादी वस्तू आपण वटसावित्रीची पूर्णिमा येण्याआधी आपल्या घरामध्ये आणू शकतो.
ज्यावेळी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतो त्यामध्ये एकमेकींना भेट देण्यासाठी ज्या वस्तू आणतो त्या वस्तू देखील यामध्ये आणल्या तरी चालतात. या वस्तू म्हणत असताना 5,7, 11 या पटीमध्ये आपल्याला ते आणायचे आहेत. आणि ज्यावेळी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी वड पुजायला जातो. त्यावेळी ती वस्तू आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे. आणि ज्यावेळी आपण वडाची पूजा करून झाल्यानंतर पूजनासाठी आलेल्या स्त्रियांना हळदीकुंकू लावून त्यांची ओटी भरतो, त्यावेळी त्या वस्तू त्यांना भेट म्हणून द्याव्यात.
शक्यतो वटसावित्री पौर्णिमा या दिवशी कुंकवाची डबी एकमेकींना भेट द्यावी. कारण ते सौभाग्याचे लेणे आहे. आणि पौर्णिमेच्या दिवशी भेट देणे खूप शुभ मानले जाते. आणि आर्थिक दृष्ट्या पाहिले तर कमी खर्चामध्ये ही वस्तू आपल्याला उपलब्ध होऊ शकते.
कुंकवाची डबी आपल्याला सहज मिळू शकते. ज्यावेळी आपण त्यांची ओटी भरणार आहेत. त्यामध्ये कुंकवाची डबी भेट म्हणून ओटीच्या सामानाची बरोबर द्यायची आहे. हा उपाय केल्याने आपले कुटुंब सुखी होईल. आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभेल आणि आपण जर हा उपाय केला तर आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर कसली समस्या किंवा अडचण येणार नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा वटसावित्रीची पूर्णिमा येण्याआधी आपल्या घरामध्ये या सौभाग्याच्या वस्तूंपैकी 5, 7, 11 आणायच्या आहेत. म्हणजे वटसावित्रीच्या पौर्णिमेदिवशी जेवढ्या महिलांची आपण ओटी भरणार आहोत. तेवढ्या या वस्तू आपल्याला आणायचे आहेत.
आणि प्रत्येक वस्तू एकेक महिलेच्या ओटी भरत असताना त्यांच्या ओळखी मध्ये ती भेटवस्तू देखील व्हायची आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरावर आपल्यावर कधीही संकट येणार नाही. आपले कुटुंब सुखी होईल आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लागेल.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.