नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
भरपूर वेळा न काढला जाणार अतिशय गुप्त विषय म्हणजे आपल्या कामजीवन बद्दलचा इतका टाळला जातो की कुणासमोर काढावा जरी तरी लाज वाटते आणि जर का तुमच्या शरीरात काही तकलिफ असेल तर तुम्ही स्वतः लाजकाज विषय किंवा तुमचा प्रोब्लेम सांगत नसाल. आज अश्याच एका प्रॉब्लेम वर उपाय देणार आहे.
कित्येक पुरुषांना धातू विषयक प्रॉब्लेम असतात परंतु अज्ञानाच्या अभावामुळे ते दुर्लक्ष करत असतात. किंवा पैशांच्या अभावामुळे ते डॉक्टर कडे जात नाहीत. पण आयुर्वेद पद्धतीने यासंबंधी भरपूर उपाय दिले गेले आहेत. आणि आज त्यापैकी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे.
साधारण पुरुषांना धातू पातळ होण्याची समस्या असते. त्यांना संतान प्राप्ती होण्यास भरपूर त्रास होत असतो काही पुरुषांना वीर्यस्खलन न होण्याचा किंवा ते उलट दिशेने लघवीच्या पिशवीत होण्याचा त्रास असतो. काही जणांमध्ये विलंबित वीर्यस्खलन होण्याची तक्रार असते, तर काहींमध्ये संभोग सुरू करण्याआधीच शीघ्रवर्यपतन होण्याची तक्रार असते. अशा जोडप्यांमधही मूल न होण्याचा प्रकार घडतो.
हे सर्व प्रकार बंद करायचे असतील तर आजचा हा उपाय नक्की करून पहा सर्वप्रथम तुम्ही एक भांड्यात दूध घ्यायचे आहे आणि त्यात वाटलेल्या खरका , बदाम , बिभाने हे सर्व एकत्र करून दुधामध्ये मिसळून दुधाला एक उकळी मारून घ्यायचे आणि दूध कोमट झाले की त्यावर तूप टाकून ते दूध संध्याकाळी झोपण्या अगोदर प्यायचे आहे.
धातू घट्ट दह्यासारखे होतील आणि शीघ्र प्रतन बंद होईल आणि पुरुषत्व नव्याने उभरेल आणि तुमचे कमसंबंध अजून निखरून येईल
तुम्हाला संतान संबंधी सगळी तयारी करायला मदत होईल एक नवीन सुदृढ जीवन तुम्ही जन्माला घालू शकाल.
वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.