नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र- मैत्रिणींनो गुरुचरित्राचे पारायण करत असताना दररोज संध्याकाळी हे काम करा. म्हणजे पारायणाचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. व आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल आणि गुरुचरित्राच्या पारायणाचे असंख्य फळ आपल्याला मिळते. आपण कधी ना कधी पारायण केले असेल किंवा पारायणा बद्दल ऐकलं असेल किंवा गुरुचरित्राचे पारायण करण्याची आपली इच्छा असेल गुरुचरित्राचे पारायण स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये किंवा दत्त गुरूच्या सेवेमध्ये केले जाते. नियमांचे पालन करूनच गुरुचरित्राचे पारायण केले जाते .गुरुचरित्र पारायण हे सात दिवसांचे पार गुरुचरित्राचे पारायण करत असताना एकच धान्य खाऊन गुरुचरित्राचे पारायण केले जाते. बेडवर किंवा गादीवर गुरुचरित्राचे पारायण करत असताना झोपत नाही. खाली जमिनीवरच झोपत असतात आणि पहाटे लवकर उठून गुरुचरित्राचे पारायण केले जाते. गुरुचरित्राचे पारायण करत असताना वैरागी जीवन जगायचे असते. या सर्व नियमांचे पालन करून गुरुचरित्राचे पारायण केले जाते.
गुरुचरित्राचे पारायण करत असताना पर अन्न खायचे नाही किंवा कोणाच्याही घरी जायचे नसते. असे असंख्य नियमांचे पालन करून गुरुचरित्राचे पारायण केले जाते. गुरुचरित्र पारायण याची सुरुवात शुक्रवारपासून होते. व गुरुवारी त्या पारायणाची सांगता होते शेवटच्या दिवशी उद्यापन केले जाते.
गुरुचरित्राचे पारायण करत असताना दररोज ग्रंथांमध्ये सांगितलेल्या तेवढ्या अध्यायांचे सकाळी वाचन केले जाते. व संध्याकाळच्या वेळी हे एक काम आपल्याला करायचे आहे. बरं स्वामी सेवेकऱ्यांना हे काम कोणते आहे हे माहीत आहे. आणि बरच सेवेकऱ्यांना हे माहीत नाही. गुरुचरित्राचे सर्वच नियम आपल्याला माहित आहे. तर त्या नियमांचे पालन करतच आपण गुरु चरित्राचे वाचन करत असतो. त्यावेळी संध्याकाळ होते त्यावेळी आपल्याला हे एक काम करायचे आहे. त्या वेळी आपण संध्याकाळच्या वेळेस नेवेद्य दाखवतो त्यावेळेस आपल्याला हे काम करायचे आहे.
संध्याकाळच्या वेळी नेवेद्य दाखवण्याच्या आधी आपल्याला एक काम करायचे आहे. ते काम म्हणजे आपल्याला विष्णू सहस्त्रनामावली वाचायचे आहे. जोपर्यंत आपण विष्णुसहस्त्रनाम वाचत नाही. तोपर्यंत आपले गुरुचरित्राचे पारायण पूर्ण होत नाही. त्यामुळे गुरुचरित्राचे पारायण सकाळच्या वेळी केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस विष्णुसहस्त्रनाम न चुकता वाचावे. ज्यावेळी आपण गुरुचरित्राचे पारायण करतो. त्यावेळी विष्णुसहस्त्रनाम वाचलेच पाहिजे हादेखील नियमच आहे.
सकाळच्या वेळी गुरुचरित्राचे पारायण करावे. आणि संध्याकाळी विष्णुसहस्रनाम न चुकता वाचलेच पाहिजे. संध्याकाळच्या वेळेस स्वच्छ हात पाय देऊन पारायणाला व आपल्या देवघरातील देवांना दिवाबत्ती लावून अगरबत्ती ओवाळावी नमस्कार करावा. आणि विष्णुसहस्रनाम वाचावे.
ज्यावेळी आपण गुरुचरित्राचे पारायण करणार आहोत त्या वेळी आपल्याला विष्णुसहस्त्रनाम वाचावे लागते. विष्णुसहस्त्रनाम ची वेगळी पोथी मिळते आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा पूजा सामग्री चे साहित्य ज्या ठिकाणी मिळते त्यात दुकानांमध्ये देखील विष्णु सहस्त्रनामावली आपल्याला मिळू शकते. किंवा आपण ऑनलाईन देखील मागू शकतो.
जर आपण गुरुचरित्राचे पारायण करत असाल किंवा करणार असाल तर न चुकता सलग सात दिवस विष्णुसहस्त्रनाम वाचायला विसरू नका न चुकता गुरुचरित्र बरोबर विष्णुसहस्त्रनाम निखिल वाचावे. यांनी आपल्याला बरेच फळ मिळते गुरुचरित्र पारायण जी आपली मनात इच्छा ठेवून केली आहे.
ती इच्छा देखील पूर्ण होते. मात्र या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी गुरु चरित्राचे वाचन झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी आपल्याला न चुकता विष्णुसहस्रनाम वाचावे लागणार आहे. याने देखील आपल्याला गुरुचरित्राचे सर्व फळ मिळेल आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
मित्रांनो ची माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेचेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.