नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो जर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कटकटी होत असतील तर आपल्या घरामध्ये ही एक वस्तू ठेवा. घरामध्ये सुख, शांती समाधान सर्वकाही येईल. व आपल्या घरांमध्ये होणारे वादविवाद बंद होतील. आणि आपल्या घरामध्ये आनंद समाधान येईल. जर मित्रांनो आपल्या घरांमध्ये देखील वारंवार वादविवाद, कटकटी, भांडण, तंटे होतं असतील आणि यावर आपण बरेच उपाय, सेवा, तोडगे आपण केले असेल पण याचा काहीच फरक पडत नाही.
आपल्या घरातील वातावरण नेहमी तणावाचे राहते. जर आपल्याला या गोष्टींपासून या त्रासापासून सुटका करून घ्यायची असेल तर आपण आपल्या घरामध्ये ही एक वस्तू ठेवा. ही एक वस्तू आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी सर्व काही येईल. शांतता लाभेल आणि आपल्या घरामध्ये वारंवार होणारे भांडण-तंटे देखील कमी होतील.आता ही वस्तू कोणती आहे आणि ती को ठेवायची असा प्रश्न आपल्या मनामध्ये आला असेल.
तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वस्तू लागणार आहे. ती वस्तू म्हणजे पांढरा शंकर हा पांढरा शंका आपल्याला पूजा सामग्रीच्या दुकानांमध्ये किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये आपल्याला मिळू शकतो. हा शंख लहान असू दे मोठा असू दे. ज्या पद्धतीने आपल्याला मिळतो तो शंक आपण त्याला आपल्या घरामध्ये आणायचा आहे. आपण शंकर कोणत्याही दिवशी आपल्या घरामध्ये पुरू शकतो मात्र हा शंका आणत असताना त्याचा रंग पांढराच असायला हवा. या शंका ची पूजा आपण कोणत्याही दिवशी केली तरी चालते.
परंतु जर या शंका ची पूजा जर आपल्या घरामध्ये सोमवार, गुरुवार, शनिवार या दिवसांपैकी एक दिवशी जर केली तर याची विशेष फळ आपल्याला मिळते. त्यामुळे आपण आठवड्याच्या कोणत्याही वारी आपल्याला सोयीस्कर वाटेल. त्या दिवशी हा शंख आपल्याला आपल्या घरांमध्ये आणायचा आहे.
हा शब्द आपण आपल्या घरामध्ये आणि त्यानंतर त्याला पाण्याने आणि दुधाने अभिषेक घालायचा आहे. स्वच्छ कपड्याने धुऊन त्याला हळदीकुंकू लावून त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायचे आहे. आणि देवघरातील इतर देवांची ज्या पद्धतीने आपण सकाळ-संध्याकाळ पूजा करतो, त्या पद्धतीने ह्या पांढऱ्या शंकाची आपल्याला पूजा करायचे आहे.
पूजा करून झाल्यानंतर आपल्या घरातील कटकटी आली अडचणी निघून जाण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी सर्वकाही यावे अशी त्याकडे मागणी मागावे. आणि दररोज न चुकता घरातल्या देवांची पूजा करायची आहे. हा उपाय आपण आठवड्याच्या कोणत्याही दिवशी करू शकतो. अमुकच दिवस ह्या उपायासाठी आहे. असे काही नाही ही आपल्याला जो वार सोयीस्कर वाटतो. त्या दिवशी या शंकांची आपण स्थापना करून पूजा करू शकत.
पांढऱ्या शंकांची जर आपण आपल्या देवघरामध्ये पूजा केली तर आपल्या घरातील हळूहळू कटकटी कमी होण्यास लागतील. आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान लाभेल आपल्या घरामध्ये शांतता आणि आनंद टिकून राहील. दररोज सकाळ संध्याकाळ हा शब्द जर आपण वाजवला तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो. यामुळे आपल्या घरामध्ये होणारे वादविवाद कटकटी कायमचे नाहीशा होतील.
आणि आपल्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी सर्व काही येईल. आणि आपल्या घरामध्ये एकमेकांबद्दल आपुलकी प्रेमाची भावना वाढीस लागते. जर आपल्या देखील घरांमध्ये कटकटी भांडण तंटे वाढत असतील तर हा पांढरा शंक आपल्या घरामध्ये नक्की ठेवा. यांनी आपल्याला फरक जाणवेल अशा शंका आपल्याला आपल्या देवघरामध्ये जायचं आहे. यामुळे आपल्या घरातील वादविवाद भांडण तर ते कमी होतील.
मित्रानो ही माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.