नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो लक्ष्मी प्राप्तीसाठी करा हा उपाय पैसा इतका येईल की मोजता येणार नाही. फक्त पैसे ठेवण्यासाठी नवीन तिजोरी घ्यावी लागेल.
तुमच्या तिजोरीवर किंवा अशा कपाटावर जिथे पण पैसा दागदागिने ठेवतो तिथे लिहा ‘धन वर्षा मंत्र’. पैसा इतका येईल की तुम्हाला सांभाळता येणार नाही. अचानक तुम्हाला धनलाभ होईल.
मित्रांनो तुमची तिजोरी भरेल फक्त हा मंत्र तिजोरीवर, तुम्ही जिथे पैसा, दागदागिने ठेवता त्या कपाटावर त्या ठिकाणावर हा मंत्र लिहा. इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही. अचानक पैसा तुमच्या घरात येऊ लागेल.
आपल्या जीवनामध्ये माता लक्ष्मीची कृपा झाली तर जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. म्हणून आज आपण असा एक उपाय असा एक मंत्र सांगणार आहोत कि हा उपाय तुम्ही केल्याने जीवनामधील पैशासंबंधीच्या सर्व समस्या अडचणी दूर होतील.
मित्रांनो तुमच्या मनात जर एखादी इच्छा असेल तर ती त्वरित पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. मित्रांनो आपल्या घरामध्ये एकच ठिकाण असते ज्या ठिकाणी आपण आपल्या घरातील संपत्ती पैसा ठेवत असतो.
पण मित्रांनो या ठिकाणावर नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली निगेटिव्ह एनर्जी निर्माण झाली तर आपला पैसा हा विनाकारण खर्च होत असतो. खर्च वाढत राहतो, गरजा वाढत जातात. यासाठी आपण खूप सावध राहिले पाहिजे.
मित्रांनो आपल्या घरातील पैसे ठेवण्याच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली तर हा सर्व पैसा आजारपणावर व इतर कारणावरून खर्च होत असतो. व्यक्तीला कर्जबाजारी होतो आणि कर्जामध्ये बुडू लागतो.
या बाबतीत अनेक लोकांना असं का होतं माहीत नसल्यामुळे अनेक वेळा या चुका होत असतात व समस्या वाढत जातात. म्हणून मित्रांनो आज आपण याची माहिती पाहणार आहोत.
माता लक्ष्मीला धनाची देवता मानला गेला आहे.
मित्रांनो इतर कोणतेही ठिकाणी तुम्ही मौल्यवान वस्तू किंवा दागदागीने पैसे ठेवता तिथे माता लक्ष्मी सोबत श्रीविष्णूची देखील फोटो मूर्ती आपण नक्की ठेवली पाहिजे. जिथे लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नसते त्या घरांमध्ये दरिद्रता व संकटे येतात व सर्व पैसा विनाकारण खर्च होऊ लागतो.
मित्रांनो आपल्या घरात जास्त पैसा टिकत नाही, खर्च होऊन जातो म्हणून मित्रांनो असे असेल तर त्या ठिकाणी श्रीविष्णू लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा.
तसेच तिजोरीच्या दरवाजावर हळदीने गणपती बाप्पांचा बीज मंत्र आणि माता लक्ष्मीचा बीज मंत्र ‘श्री’ असे लिहावे यामुळे त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होऊन व्यापरामध्ये उन्नती होते व पैसा विनाकारण खर्च होत नाही.
लाभाचे योग जुळून येतात. त्यानंतर पैशासंबंधीत कोणतीही समस्या असू द्या ती सुटते. आर्थिक अडचणी आपल्यावर येत नाहीत.
मित्र – मैत्रिणींनो हे लक्षात ठेवा श्रीमंती आल्यावर अजिबात आपण बेजबाबदारपणे वागायचं नाही. आपण नम्रतेनं वागायचं आहे. आपल्यापेक्षा कोणालाही कमी लेखायचं नाही. तरच माता लक्ष्मी आपणावर प्रसन्न राहते आणि आपल्या जवळ कायमस्वरूपी वास्तव्य करते. त्यामुळे घरात नेहमी सुख-समृद्धी वाढते. घरातील मंडळी मध्ये एकमेकांबद्दल आदराची भावना वाढीस लागते.
आपल्या घरात भांडण तंटा होत नाही. जे काम कराल त्यात यश मिळत राहते. मुलेबाळे चांगल्या पद्धतीने प्रगती करतात. ज्येष्ठांचे आरोग्य चांगले राहते. आपण करत असलेल्या नोकरीमध्ये व्यवसाय मध्ये चांगली प्रगती होते. आणि या सर्वांमुळे घरात वैभव ऐश्वर्य चांगल्यारितीने प्राप्त होते.
वरील माहिती ही वेगवेगळ्या शास्त्रांच्या द्वारे एकत्रित करण्यात आली आहे. आपल्या घरातील वेगवेगळ्या समस्यांवर याचा चांगला उपयोग होईल असा हा मंत्र आपणही करून पहा लिहून पहा आपल्यालाही चांगले यश मिळेल.
आपल्या घरातील वास्तुदोष, घरातील वेगवेगळ्या समस्या, विवाह विषयक अडचणी, संतान प्राप्ति, लक्ष्मी प्राप्ती इत्यादीच्या माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.