नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
खोकला हा आजार सर्वांना भरपूर वेळा होत असतो म्हणजे तो पाहुण्यासारखा असतो वर्षातून दोन तीन वेळा येतोच याला काही गैर नाही पण त्यासाठी सारखे डॉक्टर साहेबांकडे ये जा करणे कितपत योग्य आहे प्रत्येक वेळी सारखेच औषाध त्याच गोळ्या तेच इंजेक्शन आणि ही साखळी चालू असते.
पण आज एका वनस्पती तुकडा तुम्हाला इतका लाभदायक ठरणार आहे त्याला. तोड नाही याचा वापर भरपूर लोक करतात पण जास्त कुणाला कळू देत नाही. पण आपल्या साठी आम्ही ती गुप्त वनस्पती तुम्हाला सगणार आहे. त्याचा वापर कसा करायचा त्याला कुटून प्राप्त करायचे असे अनेक मुद्दे आज क्लिअर करुया.
बाजारात सहज उपलब्ध होणारी ही जेष्ठमध मुळी तुम्हाला विकत आणायची आहे. ही मुळी तुम्ही कधीही तोंडात टाकून चगळू शकता आणि त्यासोबत याचा रस ग्रहण करायचा आहे. या रसात खूप चांगला औषधी असल्याने तुम्हाला भरपूर लाभदाक ठरणार आहे कुटलही खोकला सर्दी आणि कनकणी असो लगेच बंद होईल.
जेष्ठमध मुळीला आयुर्वेदात खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे.शरीरात एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी याचा खूप वर्षांपासून उपयोग घेतला जात आहे आयु्वेदानुसार याला एक वेगळ्याच प्रकारची महती सांगितली जाते याने भरपूर जणांना लाभ दिला आहे. ही एक गोड औषधी आहे ही दुसऱ्या आयुर्वेदिक उपचारप्रमाने कडू नाही आहे.
वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.