माझेच नशीब खराब का? माझ्यासोबतच असे का होते? तुमच्याही मनात कधीतरी असा विचार आला असेल : श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असा कधीतरी प्रश्न पडला असेलच की माझेच नशीब खराब का माझ्या सोबतच नेहमी वाईट का घडते, असा विचार आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. आणि माझ्याच बाबतीत असे का घडते असा प्रश्न आपल्याला पडतो. ज्या वेळी आपण एखादी काम करतो परीक्षा देतो किंवा कोणते तरी काम पूर्ण होण्यासाठी त्याला खूप काबाडकष्ट करतो. जीव ओतून काम करतो खूप प्रयत्न करून देखील त्या गोष्टींमध्ये आपल्याला अपयश येते हार येते. त्यावेळी आपले मन खूप खचून जाते आणि आपल्या सोबतच नेहमी असे का होते असा प्रश्न नेहमी पडतो. त्या परीक्षेमध्ये आपण नापास होतो. आपण केलेल्या सर्व प्रयत्नांना मध्ये आपल्याला येत नाही. आपण अपयशी होतो. मग अशा वेळी आपण आपल्या स्वतःला व आपल्या नशिबाला दोष देत असतो.

ज्यावेळी आपण आपल्याला व आपल्या नशिबाला दोष देत बसतो त्यावेळी स्वामी समर्थ महाराज असे सांगतात. की ज्यावेळी आपण खूप कष्ट करुन परिश्रम करून देखील त्यामध्ये आपल्याला ज्या वेळेस येत नाही. त्या वेळी आपण नशिबाला किंवा स्वतःला दोष द्यायचा नाही. कारण ज्यावेळी आपण खूप प्रयत्न करतो. परिश्रम करतो. आणि त्या कार्यामध्ये आपल्याला येत नाही. त्यामागे काहीतरी स्वामींचा हेतू असतो स्वामी समर्थ महाराज आपल्याला हवे आहे. ते देत नाहीत जे आपल्यासाठी चांगले आहे. तेच महाराज आपल्याला देत असतात ज्यावेळी एखादे कार्य करत असताना त्या कार्यामध्ये आपल्याला यश आले नसेल तर त्या कार्यामधून मिळणारे समाधान हे थोड्या प्रमाणात असते. म्हणून त्यामध्ये महाराज आपल्याला एस देत नाहीत. आणि ह्या अपयशानंतर येणारे हे खूप मोठे असते.

आणि आपल्याला खूप समाधान मिळवून देणारे असते. त्यामुळे नेहमी कोणत्याही कार्यामध्ये अपयश आल्यानंतर स्वतःला किंवा नशिबाला दोष कधीही देऊ नये. ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्या प्रयत्नांना यश आले नाही. तर आपण असे समजावे. की आपण विनाकारण नको असलेल्या गोष्टीला मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत ती गोष्ट आपल्यासाठी नाही. म्हणून त्यामध्ये आपल्याला अपयश आलेले आहे. आपल्यासाठी असतात त्या गोष्टींना खूप प्रयत्न करावे लागत नाहीत. त्या सहजच आपल्याला मिळतात म्हणजेच काय तर त्या स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला दिलेले असतात. ते नेहमी आपल्याला जे चांगले आहे तेच देत असतात.

त्यामुळे अपयश आल्यानंतर नशिबाला दोष देऊ नका उलट नशिबाचे आभार माना कारण या गोष्टीमध्ये आपल्याला यश आलेले नाही. त्या गोष्टी पेक्षा पुढे मिळणार या गोष्टींमध्ये खूप समाधान असते. अपयश देखील आपल्याला पुढे काहीतरी मोठे घेऊन येणार आहे. असे समजा आणि अपया कशापासून शिका. आणि यशाच्या मार्गावर चला त्यामुळे कोणतेही कार्य करत असताना. जर त्यामध्ये आपल्याला अपयश आले तर चुकूनही वाईट वाटून घेऊ नका. कारण ही गोष्ट आपली नाही ते महाराज आपल्याला कधीही देत नाहीत. या गोष्टींमध्ये जरी आपल्याला अपयश आले असेल तर दुसऱ्या मिळणार या गोष्टी मध्ये आपल्याला यश भरपूर मोठ्या प्रमाणात मिळणार असते. कारण मिळालेली गोष्ट आपल्यासाठी नसते म्हणूनच त्यामध्ये आपल्याला अपयश येते.

जी गोष्ट आपल्यासाठी आहे ती स्वामी समर्थ महाराज आपल्याला देतात. आणि दुसरी नवीन गोष्ट आपल्याला मिळणार आहे. असे समजून सदैव पुढे चालत राहा ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो. किंवा ज्या गोष्टींमध्ये आपल्याला अपयश आलेले आहे,त्या गोष्टी सोडून द्या. आणि ज्या गोष्टींमध्ये आपल्याला अपयश आले आहे. हे अपयश येण्यामागचे कारण काय आहे हे समजून घ्या. आणि यशाच्या मार्गावर सदैव पुढे चालत राहा. स्वामी समर्थ महाराज आपल्याला सदैव मदत करतील. व आपल्या पाठीशी राहतील. त्यामुळे महाराजांवर विश्वास ठेवून आपल्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी चांगले घडणार आहे. हा विश्वास मनामध्ये धरून नेहमी पुढे चालत राहावे.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोत यांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *