जेवणाआधी घरातील ‘हा’ पदार्थ : शरीरातील उष्णता ,थकवा, गायब, शरीर निरोगी आणि बलवान राहील सांधेदुखी हाडांचे आजार गायब !

नमस्कार मित्र,मैत्रिणींनो

तुम्हाला घामोळ्या आणि मुरूम याचा अतिप्रमाणात त्रास होत आहे का. शरिरातील उष्णता अती प्रमाणात जर का वाढली आहे का त्यामुळे तुम्हाला बेचैनी अपचन आणि रक्तात गाठी झोपताना पोटात दुखणे अती घाम येणे. अंगाला खाज येणे अंग सुलसुळणे अश्या प्रकारचे त्रास तुम्हास वारंवार सहन करावे लागतं असतील तर त्यावर एक सर्वात सोपा आणि जालीम उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे.

फक्त घरातील 3 वस्तू आणि तुमच्या शरीरातील उष्णतेमुळे होणारे त्रास बंद आपल्या घरातील किचन मध्ये जायचे आहे तिथून गहू जिरे अणि खडीसाखर या तीन गोष्टी गोळा करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला गहु एका ग्लासमध्ये भिजत घालून रात्रभर ठेवायचे आहे
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गव्हाचा दूध काढायचा आहे. हे दूध एक गुणकारी औषध म्हणूनही वापरले जाते यात फायबर असल्याने याचे शरीराला आवश्यक असते.

हे दूध आपल्याला एक प्रमाणात शरीरातील उष्णता बाहेर काढण्यास मदत करते त्याने शरीरातील सर्व प्रकारच्या त्रासांवर एक साधा उपचार ठरतो. यामधे तुम्हाला कुटलेले जिरे त्याचे आहे याने शरीरातील पचन क्रिया सुरळीत होण्यास मदत होते त्याने शरितील उष्णता पित्त बाहेर पडण्यासाठी मदत होते.

असा हा आयुर्वेदिक उपाय केल्यास शरीरास कुटलीही हानी नाही होत. सर्वाधिक लाभ आपल्याला भेटतात आणि पाहिजे तेवढी लाभदायक तत्वे आपल्याला मिळून जातात. खडीसाखर आपल्याला शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी मदत करते व गव्हाचे दूध तो कायम ठेवण्यास मदत करते जे सर्वात उत्तम ठरते.

वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *