तुमचा चेहरा इतका गोरा होईल की लोक पाहतच राहतील काळे डाग ,मुरूम, वांग गायब : पहिल्याच दिवसापासून तरूण दिसाल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

चेहऱ्यावर जर का काही झालं तर मनावर खूप वेदना सहन कराव्या लागतात. तसेच याचा सर्वाधिक त्रास हा तरुणवर्गात जास्त होत असतो . चेहऱ्यावर काळे डाग किंवा वांग असेल तर भरपूर वाईट वाटते स्वतः मधला आत्मविश्र्वास पूर्णपणे संपून जातो आधीच आत्मविश्वास नसलेले आपण अतातर पूर्णपणे नष्ट झालेले असतो.

पण आता चिंता करायची गरज नाही फक्त दोन गोष्टींची गरज पडणार आहे त्याही तुम्हाला सहज मिळून जातील. सुंदर दिसणे प्रत्येक व्यक्तीची पहिली पसंद असते त्यासाठी आपण पाहिजे तितके पैसे खर्च करावयास तयार होतो. कुठलाही केमिकल युक्त क्रीम वापरायला तयार होतो त्याचे दुष्परिणाम माहित नसताना देखील.

पण आज अशी एक आयु्वेदीक पद्धत तुम्हाला सांगणार आहे जीचे काही साइड इफेक्ट नाहीत आणि एकदम आयुर्वेदिक पद्धतीने तुम्हाला हे उपाय तुमच्या चेहऱ्यावर काम करणार आहे. तुम्हाला फक्त दोन गोष्टी लागणार आहे त्या म्हणजे काजू आणि तुळशीची पाने या दोन गोषटींमुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज येणार आहे.

काजू मध्ये चेहरा उजळ करणारे तत्व आढळून येतात तसेच तुळसी पानामध्ये भरपूर प्रमाणात अँटी एजिंग एजंट्स असतात त्याने आपली त्वचा जास्त दिवस तरुण राहण्यास मदत होते. या दोघांचे मिश्रण तुम्ही एका वाटीत कुटून घ्यावे व चेहऱ्यावर आठवड्यातून दोन वेळा लावावे तुम्हाला एका महिन्यात फरक दिसून येईल.

वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *