घराची भरभराट हवी असेल तर आजच किचनमध्ये ठेवा ‘ही’ एक वस्तू!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्याकडून दररोजच्या जीवनामध्ये काही आपल्याकडून अशी काही कामे घडतात ज्यामुळे आपल्या भाग्य दुर्भाग्यात रूपांतर होते. आणि सोबतच पैसे बाहेर जाऊ लागतात. आजच्या लेखामध्ये आपण अश्या काही गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे आपले भाग्य उजळेल. आपल्या जीवनामध्ये सर्व काही चांगल्या गोष्टी होतील आणि मित्रांनो रात्री च्या वेळी म्हणजे सूर्य मावळ्यानंतर आपण आपल्या शेजारी पाजाऱ्यांना किंवा आपल्या जवळचे कोणी भावकीतले असो किंवा कोणी दुसरे असो त्यांना घरातील दूध किंवा दही व कांदे कोणालाही देऊ नका कारण ह्या वस्तूंचा थेट संबंध आपल्या घरातील बरकतीवरती असतो.

मित्रांनो सकाळी उठल्यानंतर नेहमी एक छोटासा उपाय करा तो म्हणजे एखाद स्वामींच आरती किंवा जप असेल तो आपल्या मोबाईल वरती लावा त्यामुळे आपल्या घरात सकाळी सकाळी खूप साकात्मकता येईल, तसेच घरात प्रसन्न व आनंदमय वातावरण निर्माण होईल. मित्रांनो बऱ्याचदा आपल्या घरात पैसे टिकत नाही म्हणून आपण काही उपाय करत असतो पण ते उपाय काही फळास येत नाही. तर मित्रांनो ह्यवरती एक साधा सोपा उपाय म्हणजे महिन्यातून एक दिवस मग तो मंगळवार किंवा शुक्रवार असो त्यादिवशी खडीसाखर घातलेली खीर तुम्ही घरात बनवा व अशी हि खीर आपण लक्ष्मी मातेला नैवेद्य म्हणून दाखवायची आहे आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना ती खायला द्यावी.

मित्रांनो असे केल्याने आपल्या कुटुंबातील प्रेम वाढीस लागते तसेच आपल्या घरावर लक्ष्मी मातेची कृपादृष्टी कायम राहते. परंतु आज आपण एक उपाय सांगणार आहोत तोटका सांगणार आहे कि आपण घरात झोपन्याच्या आधी आपल्या किचन मध्ये एक गोष्ट ठेवायची आहे. ज्यामुळे आपले भाग्य उजळू लागेल. आपल्याला भाग्य साथ देऊ लागेल. हि वस्तू आहे पाण्याने भरलेली बदली. ती आपण आपल्या किचन मध्ये ठेवायची आहे ज्यामुळे आपले भाग्य उजळून निघेल.

आपल्यावरती असलेले काहींकर्ज असेल त्यातून आपली लवकर सुटका होईल. आणखी एक गोष्ट आपण किचन मध्ये रात्री झोपायच्या आधी आपली घरात जी काही खरकटी भांडी असतील ती सर्व स्वछ धून घ्यावीत ती तशीच ठेवू नयेत कारण खरकटी भांडी हि नकारत्मक ऊर्जेचा स्तोत्र आहेत आणि अश्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीच वास करत नाहीत म्हणून त्याची काळजी घ्यावी.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *