सकाळी उपाशीपोटी फक्त एक चमचा ‘हे’ घ्या : एक तासात मुतखडा विरघळून जाईल : लघवीतून खडे बाहेर पडलेली दिसतील : आजच खात्री करा!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

ज्या कोणत्या माझ्या भावाला मुतखडा झाला असेल त्यांच्यासाठी आज एक आयुर्वेदिक उपचार मी सांगणार आहे जो एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही घरात तयार करू शकता. तुमचा मूतखडा कटल्याही प्रकारचा असो तो तुमच्या मूत्राशयात किंवा मूत्रपिंडात कुठेही असो त्याला एका झटक्यात पाडण्याचा उपाय सांगणार आहे.

सर्वप्रथम आपल्याला एक कारले घ्यायचे आहे. कारले तुम्हाला घरी नक्की भेटेल आणि जर नाही भेटले तर तुम्ही बाजारात जाऊन स्वतः खरेदी करून आणू शकता. कारले गुणकारी औषध म्हणूनही ओळखले जाते त्यात भरपूर प्रमाणात अँटी ऑक्साईड आणि मॅग्नेशियम आल्यामुळे आपल्या शररातील जंतू व हानी पोहचवनाऱ्या विरुद्ध काम करते व पोटातील सर्व घाण काढण्यास मदत करते.

दुसरा पदार्थ तुम्हाला घ्यायचा आहे तो म्हणजे खायचा सोडा ज्याला आपण बेकिंग सोडा असे म्हणतो बेकिंग सोडा भरपूर वेळा पोट साफ करण्यासठी आपण वापरत घेत असतो तसेच जर का आपण कारले आणि बेकिंग सोडा मिश्रण एकत्र केले तर त्यामधून मिळणारा जो बायप्रॉडक्ट आहे तो मूळ आपल्या मुत्खड्याला पाडण्यासाठी मदत करणारा असतो.

आपल्याला कारले स्वच्छ धुऊन घ्यावे त्याचे बारीक बारीक तुकडे करून त्याला मिक्सर मधून बारीक करून त्याचा भुगा करावा आणि त्यातून कारल्याचा रस बाजूला काढून घ्यावा आता त्या बाजूला काढलेल्या रसामध्ये आपल्याला बेकिंग पावडर टाकून त्याला नीट पने हलवून घ्यायचे आहे अणि ते जर का तीन दिवस तुम्ही प्याले तर तुमचा कसलाही मुतखडा असो ती पडणार म्हणजे पडणार हे नक्की.

वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.