नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो दहा वर्षे या राशीचे नशीब सातव्या शिखरावर असणार आहे. या आहेत त्या जगातील भाग्यवान राशी या राशींना दिनांक पाच जून पासून नशिबाची साथ भरपूर मिळणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला जीवन जगत असताना गृह नक्षत्राच्या सकारात्मक व नकारात्मक शक्तींना सामोरे जावे लागते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ज्यावेळी नकारात्मक गृह नक्षत्राचा प्रभाव असतो. त्यावेळी त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्याच बरोबर सकारात्मक गृह नक्षत्रांचा प्रभाव ज्या राशींवर असतो. त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये मोठे सकारात्मक बदल झालेले असतात. त्यांना नशिबाची साथ देखील लागते दिनांक 5 जून पासून असाच काही भाग्यवान राशींचा आयुष्यामध्ये शुभ आणि सकारात्मक काळ येणार आहे. या राशींच्या लोकांच्या जीवनातून नकारात्मक गोष्टी निघून जाऊन सकारात्मक गोष्टींचा प्रभाव यांच्यावर जास्त होणार आहे.
ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांचे राशी परिवर्तन ग्रहांचा उदय होणे हस्त होणे त्याचबरोबर ग्रहांचे वक्री होण्याला देखील खूप महत्त्व आहे. कारण ग्रहांच्या प्रत्येक हालचालीचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव किंवा राशीनुसार वेगवेगळा प्रभाव मनुष्याच्या जीवनावर पडत असतो. पंचांगानुसार दिनांक चार जून दोन हजार बावीस शनी ग्रह वक्री होणार आहेत. आणि ज्योतिष शास्त्रामध्ये शनि ला विशेष महत्व आहे. त्याचबरोबर शनीला कर्म फळाचे दाता असे देखील म्हटले जाते. कारण शनी हा प्रत्येकाला कर्मानुसार फळ देत असतात. शनी ग्रह दिनांक 4 जून पासून ते दिनांक 23 ऑक्टोबर पर्यंत याच स्थितीत राहणार आहेत शनि चा वक्री होणारा आहे याचा प्रभाव हा बारा राशींवर होणार आहे. तो शुभ अशुभ असू शकतो. शनीचे वक्री होणे काही राशींसाठी असले तरी काही राशींसाठी हे खूप शुभ असणार आहे.
त्यातील पहिली रास आहे मेष रास शनीचे वक्री होणे मेष राशीसाठी खूप शुभ आहे. शनि आपल्या राशीला खूप शुभ फळ देणार आहेत. करियरमध्ये खूप मोठ्या संधी चालून येणार आहेत. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळणार आहे. त्याच बरोबर आर्थिक प्रगती देखील या राशीच्या लोकांची होणार आहे. प्रभा आपल्याला 5 जून पासून दिसायला सुरुवात होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. खूप दिवसापासून राहिलेली इच्छा या काळामध्ये पूर्ण होण्याची योग आहेत. तसेच आर्थिक आवक देखील या राशीच्या लोकांनी मध्ये वाढणार आहे. त्याचबरोबर भाग्याची साथ देखील या राशीच्या लोकांना लाभणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये हे लोक पाय ठेवतील त्या क्षेत्रामध्ये यांना खूप यश मिळणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी कमी होणार आहेत. व प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती होणार आहे.
दुसरी रास आहे मिथुन रास हा का मिथुन रास साठी खूप लाभदायक ठरणार आहे. शनिची वक्री होणे या राशीसाठी खूपच फायदेशीर देखील आहे. आपल्या आयुष्यातील वाईट काळ थांबून आपल्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. नोकरी व्यवसाय धंदा यामध्ये आपली प्रगती होईल. व पैशाची आवक समाधानकारक राहील. कार्यक्षेत्रातील कामांना गती मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला उत्तम आरोग्य, मानसिक समाधान लाभणार आहे. घरातील नकारात्मक शक्तिचा प्रभाव कमी होऊन घरामध्ये सकारात्मक शक्ती चा प्रभाव हळूहळू सुरू होणार आहे. घरामध्ये वातावरण आनंदाचे होणार आहे वैवाहिक जीवनामध्ये देखील सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. वैवाहिक सुख देखील या राशीच्या लोकांना लाभणार आहे शनी ग्रहाची शुभ दृष्टी या राशीवर राहणार आहे.
तिसरी रास आहे सिंह रास या राशीवर शनीचा प्रभाव बरसणार आहे. संसारिक जीवनामध्ये सुख समाधान सर्वकाही लाभणार आहे. पती-पत्नी मधील वातावरण खूप अनुकूल राहील. व आपल्या आयुष्यामध्ये खूप आनंदी माय वातावरण येणार आहे. आपल्या मार्गामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी दूर होणार आहेत. शनीच्या शुभ प्रभावामुळे उद्योगधंदा यामध्ये आपली प्रगती होणार आहे. आपल्या आयुष्यातील नकारात्मक काळ आता निघून जाणार आहे. घरामध्ये सुरू असलेली नकारात्मक परिस्थिती देखील निघून जाणार आहे. व्यापार उद्योग यामध्ये प्रगती होणार आहे. घरामध्ये सुख समाधान समृद्धी सर्वकाही येणार आहे. जर आपण नवीन एखादा उद्योग सुरु करणार असाल तर त्यामध्ये देखील आपल्याला यश मिळणार आहे. कोर्ट कचेरी मध्ये चालू असलेल्या जुन्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची शक्यता आहे.
चौथी रास आहे कन्या रास या राशीवर शनीची विशेष कृपा असणार आहे. या राशीच्या लोकांना मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेले तणावाचे वातावरण कमी होणार आहे. आपल्या जिवाला लागलेली चिंता व मनावरचा दबाव या काळामध्ये दूर होणार आहे. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. प्रगतीचा काळ आपला मोकळा होणार आहे .आणि नशिबाची दारे देखील आपल्या उघडणार आहेत. कर्माला नशिबाची साथ मिळाल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे. पाचवी रास आहे वृश्चिक रास या राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक योग निर्माण होणार आहेत. संसारिक दृष्ट्या हा का जरी असला तरी आर्थिक आवक मात्र या राशीच्या लोकांना भरपूर असणार आहे. आपल्या कार्याची वाटचाल ही प्रगतीच्या दृष्टिकोनातूनच असणार आहे .आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये, कार्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे.सहावी रास आहे मकर रास शनिचा वक्री होण्याचा खूप सकारात्मक प्रभाव मकर राशि वर होणार आहे. भौतिक सुख समृद्धी साधनांमध्ये प्रगती होण्याचे योग या राशीच्या लोकांसाठी आहे.
त्याचबरोबर वैवाहिक जीवन देखील सुखासमाधानाचे राहणार आहे. कुटुंबामध्ये खूप दिवसापासून सुरु असलेल्या अनेक समस्या कमी होणार आहेत. आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. विद्यार्थी वर्गाला देखील हा काळ खूप शुभ असणार आहे. विद्यार्थी वर्गाला परीक्षेमध्ये खूप असा प्रगतीचा काळ असणार आहे. आर्थिक प्रगती केली या राशीच्या लोकांची होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर नवीन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. सातवी रास आहे कुंभ रास या राशीसाठी देखील शनीचे वक्री होणे खूप शुभ मानले आहे. या राशीच्या लोकांसाठी देखील आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहेत. नोकरीमध्ये अनेक प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत नोकरी विषयी एखादी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. नोकरीधंदा मध्ये प्रगतीचे योग बनणार आहेत. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी आपल्या कामावर खूश होऊन आपल्याला भरती देखील देण्याची शक्यता आहे. आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. विद्यार्थी वर्गाला देखील चांगला काळ असणार आहे.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.