नमस्कार मित्र मैत्रिणींनो
मित्रांनो आपल्याला जर का रक्तात गाठी आणि रक्त अशुद्ध असेल तर तुम्हाला त्यावर एक जालीम व घरगुती पद्धतीने आयुर्वेदिक प्रक्रिया पद्धतीने एक मिश्रण वापरून बघा या उपायाने परलीज सारखा आजार नीट होऊ शकतो. कॉलेस्ट्रॉल आणि रक्ताचे आजार आणि त्यासंबंधित सर्व त्रास मुळापासून बरे होतील हे नक्की.
फक्त खान्याच्या पानात एक गोष्ट टाकून खायची आहे आणि तुमचे सत्तर टक्के आजार बरे समजा. अजून सांगायचं झालं तर शरिरातील रक्त शुद्ध करण्यात सर्वात महत्त्वाचा भाग आपल्याला या सामग्री मध्ये हे सर्व जंतुनाशक रक्त शुद्ध करणारे सर्व प्रॉपर्टीस यामध्ये दिसून येत. अजून सर्वात सोपा उपाय आहे जो तुम्ही घरी बसल्या करू शकता.
तुम्हाला एक पान घेऊन त्यावर एक भाजलेले लसून ठेवून त्यात अदरक टाकून ते पान उपाशी पोटी खायचे आहे हा उपाय महिन्यातून तीनदा तुम्ही करून पहा शरीरातील सगळे जंतू आणि विषारी घटक निघून जातील शरीर पुनर्जीवित झाल्यासारखे तुम्हाला भासेल. शरीरात एक ऊर्जा नव्याने जन्म घेईल ज्याचा अभास तुम्हाला एक नव्याने जगण्याची उमेद देईल.
वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.