नमस्कार मित्र,मैत्रिणींनो
भरपूर जणांना गर्भविषयक त्रास असतात. त्यांच्यासाठी आजचा हा उपाय संतान होण्यास खूप अडथळे येतात. जरी राहिला तरीही टिकत नाही. टिकला तरीही बाळंत व्हायच्या आत काही समस्ये करणे खाली होते असे अनेक कारणे तुमच्या नशिबात येत असतील तर यावर देवाचा एक उपाय करून पहा नक्की यश येण्याचे पक्के आहे.
तुम्ही मित्रानो सर्वात अगोदर एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे जेव्हा कधी तुम्ही गर्भ राहाल तेव्हा तुम्ही ती गोष्ट जास्त जणांना सांगत जाऊ नका जेणेकरून त्याला नजर लागण्याची शक्यता असते. कुणाची नजर कशी ते सांगता येत नाही. कुणाचा काही भरोसा नाही म्हणून आपण जपून राहिलेलं चांगल.
तुम्ही जेव्हा स्वतः जपून राहाल जेवढं सांभाळून राहाल तेवढं चांगलं आहे. कधीही तुम्ही स्वतःला सांभाळत जा त्याने घरातील लोक तुम्हाला जप्तील त्याने घरातील कामे तुम्ही चक्क बंद करू नका हळूहळू कामे करा झटक्यात कामे करायला जाऊन स्वतःला संकटात टाकून घेता. जपून चालणे जपून गोष्टी हाताळणे खूप महत्वाचे असते.
तुम्ही गर्भकाळात थोडे अंतर राखून राहिलेले चांगले आता याचा अर्थ तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही तेवढे हुशार राहिले तर ठीक नाहीतर तुमचं बाळ सांभाळायचं काम नाही. जेव्हा तुम्ही गर्भ राहाल तेव्हा नवनाथ ग्रंथ वाचवा आणि तो नियमित पने वाचावे त्याने बाळाच्या मेंदूवर एक अध्यात्मिक परिणाम होईल त्याच्या बुध्दीला चालना मिळेल आणि तुमचा सुखरूप बाळंत होईल.
वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.