नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो पतीच्या प्रगतीसाठी आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्त्रियांनी करावा हा एक चमत्कारि उपाय या उपायाने लगेच आपल्या घरात फरक जाणवतो. पतीची प्रगती होते आणि मुलांचे भविष्य उज्ज्वल होते, त्याचे अभ्यासात लक्ष राहते, त्यांना यशाची प्राप्ती होते, घरात सुख समृद्धी नांदू लागते हा उपाय फक्त स्त्रियांनी करायचा आहे आणि आपल्या पतीसाठी आणि मुलांसाठी जर कोणतेही स्त्री हा उपाय करेल त्यांना लगेच लाभ मिळेल.
कारण मित्रांनो घरातली महिला ही घराची लक्ष्मी असते तिने केलेले प्रत्येक काम त्या घराला लाभ देणारे असते आणि त्याचा फायदा घरात राहणाऱ्या सगळ्या लोकांना मिळत असतं तर आता हा उपाय कोणत्या आहे आणि तर हा उपाय महिलांनी रोज करायचा आहे न चुकता सकाळी हा उपाय करायचा आहे. जेव्हा ही महिला देवपूजा करतील सकाळच्या वेळेस तेव्हा हा उपाय महिलांनी करायचा आहे. हा उपाय आपल्या देवघरात बसूनच करायचा आहे सगळ्यात आधी देवघरामध्ये एक अगरबत्ती लावावी.
अगरबत्ती लावल्यानंतर महिलांनी एका मंत्राचा जप संपूर्ण एक माळ म्हणजे १०८ वेळेस मंत्र जाप करायचा आहे हा काही असा आहे ओम नमः भगवते वासुदेवाय नमः ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप १०८ वेला म्हणजे संपूर्ण एक माळ महिलांनी सकाळीच ८ वाजेपर्यंत करायचा आहे,
किंवा सकाळी जेव्हा ही महिला देवपूजा करतील किंवा आंघोळ वैगेरे झाली त्यानंतर देवघरात बसून हा मंत्र १०८ वेळास म्हणजे संपूर्ण एक माळ याचा जप करायचा आहे. जप झाल्यानंतर जी अगरबत्ती लावली होती त्याची जी उदी असेल, रक्षा असेल ते पतीच्या कपाळी टिळा त्या रक्षाचा, त्या उदीचा लावायचा आहे.
त्यानंतर आपल्या मुलांच्या कपाळीसुद्धा त्या उदीचा टिळा लावायचा आहे असं नित्त नियमाने दररोज करावे. मंत्र जाप झाल्यानंतर जी अगरबत्तीची उदी असते तो टिळा पतीला आणि मुलांना लावावा रोज करावे एक दिवसही न चुकता मंत्र जाप झाल्यानंतर अगरबत्तीचा टिळा पतीच्या कपाळी आणि मुलांच्या कपाळी अवश्य लावावा.याने त्याचे रक्षण होईल, प्रगती होईल आणि त्यांना यशाची प्राप्ती होईल तर नक्की स्त्रियांनी आपल्या पतीसाठी आणि मुलांसाठी नक्की करावे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.