नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मूळव्याध असा एक त्रासदायक शारीरिक त्रास आहे जो आपल्याला खूप त्रासदायक ठरतो उठता बसता त्याचा त्रास आपल्या सहन करावा लागतो आणि तो लवकर बरा होणाऱ्यातला देखील नाही आहे . त्याला बरे व्हायला खूप औषध उपचार करावा लागतो तरीही पूर्णपणे त्रास संपत नाही.
आजचा एक चायनीज आयुर्वेदिक उपचार तुमचा कसलाही प्रकारचा मूळव्याध असेल तरीही तो नक्की जाईल फक्त तुम्ही सांगितल्या प्रमाणे सर्व गोष्टी करायला हव्यात . या वनस्पतीने तुमचा कसलाही प्रकारचा मूळव्याध असेल तो अंतर बाह्य किंवा फिषारी असो सर्व प्रकारचे मूळव्याध नष्ट करून टाकेल.
तुम्हाला एक वनस्पती हवी आहे ती म्हणजे पिवळा भंगारा व इंग्रजीत याला चायनीज पिडीग्रिया असे या वनस्पतीच नाव आहे ही तुम्हाला सहज गार्डन मध्ये भेटून जाईल याची दोन पाने तुम्हाला लागणार आहेत जी तुम्ही ताजी तोडून अनवित आणि ती मिठाच्या पाण्याने दोन वेळा धुऊन काढावीत.
ती स्वच्छ धुतल्यानंतर तुम्ही ती चावून खायची आहेत याने तुमचा कुयल्याही प्रकारचा मूळव्याध असेल तो नक्की कमी होईल. फक्त तुम्ही तीन दिवस हा पला चावून खायचा आहे आणि खाल्यानंतर तीन तास पाणी प्यायचे नाही असे सलग तीन दिवस केल्याने तुमच्या पोटातील मूळव्याध प्रक्रियेला चालना देणारे अन्झिम नष्ट होतील व फरक लगेच जाणवेल.
वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.