आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणा फक्त ‘हा’ मंत्र : चमत्कार होईल, स्वप्न लगेच होईल पूर्ण!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्या घराचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी, घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांसमोर म्हणा फक्त ‘हा’ मंत्र. चमत्कार घडेल आपले स्वप्न पूर्ण ताबडतोब होईल.

मित्रांनो आपल्या प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने असतात. काहीजणांना चांगल्या नोकरीचे स्वप्न असते. काहीजणांना चांगल्या व्यवसायाचे स्वप्न असते. काहीजणांना मोठे कलाकार, क्रिकेटपटू, गीतकार, संगीतकार याच बरोबर शासकीय नोकऱ्यांचे स्वप्न असते. काहीजणांना आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमात बांधण्याचे किंवा विवाह करण्याचे स्वप्न असते.

मित्रांनो स्वप्नांमध्ये अनेकांचे वेगवेगळे प्रकार असतात. काहीजणांना अगदी दुचाकी पासून चार चाकी पर्यंत वेगवेगळ्या गाड्या विकत घेण्याचे, गाड्या चालवण्याचे स्वप्न असते. तर काही जणांचे देशात विदेशात, निसर्गरम्य परिसरात फिरायला जाण्याचे स्वप्न असते. भक्ती मार्गातील भक्तांना त्याचे श्रद्धास्थान गाठण्याचे व विविध वाऱ्यांना उपस्थित राहण्याचे स्वप्न असते.

मित्रांनो अशा अनेक उदाहरणे असतील की माणसाला कुठल्या प्रकारचे स्वप्न कधी पडेल किंवा वाटेल याचं गणित घालता येणार नाही. माणसाच्या अशाच एका स्वप्नातील व मूलभूत गरज असणारे एक स्वप्न म्हणजे की आपले स्वतःचे घर असावे.

मित्रांनो हेच स्वतःचे घर असलेल्या रिकाम्या जागेवर, कसे बांधता येईल? जागा नसल्यास जागा घेऊन कसे बांधता येईल? किंवा तयार घर किंवा कोणत्याही फ्लॅटमध्ये असेना का आपले असे स्वतःचे घर कधी व कसे घेता येईल यासाठीचे अनेकांचे स्वप्न असते. खास करून या स्वप्नांमध्ये मध्यमवर्गीय वर्ग खूप वेगवेगळ्या पद्धतीने गुंतलेला असतो.

तर काहीजण मूलभूत गरज म्हणजेच आपल्यासह आपल्या कुटुंबाला आसरा म्हणून साधी झोपडी का असेना असा विचार करून ती कधी व कशी उभारता येईल याचा विचार करत स्वप्न पाहत असतात.

मित्रांनो घराचे हे स्वप्न ज्याच्या त्याच्या आर्थिक कुवतीनुसार असते. जो धनिक आहे तो बंगला कसा बांधताना येईल? त्याला गार्डन कशी करेन काय काय सुख-सोयी करता येतील याचे स्वप्न पाहत असतो. तर मध्यम वर्गीयांसह इतर वर्ग आपणाकडे उपलब्ध असलेल्या आर्थिक कुवतीनुसार अधिक चांगले घर कसे बनवता येईल याच्या स्वप्नात बुडालेले असतात. तर काहींना रोजचा दैनंदिन खर्च चालवत जीवन जगणे मोठे अडचणीची बनलेले असते. यांनाही घरे बांधायची असतात.

मित्रांनो अशाच आपल्या स्वप्नातील घर बांधणी विषयी आपण आजच्या लेखांमध्ये माहिती घेत आहोत. ही माहिती स्वामी समर्थ महाराजांच्या माहितीकोश अनुसार व मिळालेल्या इतर शास्त्रानुसार एकत्रित करण्यात आलेली आहे.

मित्रांनो घर बांधण्यासाठी आपण जे कष्ट करता, जे प्रयत्न करता त्यासोबतच स्वामी समर्थ महाराजां समोर खालील मंत्र एकवीस वेळा म्हणा आपले घराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल. या मंदिरामध्ये प्रचंड शक्ती असून यामुळे आपली सर्व कामे सकारात्मक होतात आणि आपण करत असलेल्या प्रयत्नाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरण्यास मदत होते. मित्रांनो यासाठीच मंत्र खालील प्रमाणे आहे….

‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे नमः’

हा मंत्र आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती समोर किंवा प्रतिमेसमोर एकवीस वेळा म्हणावयाचा आहे. महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास आपल्या देवघरासमोर बसून हा मंत्र 21 वेळा म्हणावा.हा मंत्र दिवसातून कधीही म्हणू शकता सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी म्हणू शकता.हा मंत्र घरातील कोणीही म्हटले तरी चालते स्त्री म्हणून द्या किंवा पुरुष म्हणू द्या हा मंत्र मन एकाग्र करून चित्ताने म्हटला पाहिजे.

मित्रांनो हा मंत्र म्हटल्याने आपण करत असलेल्या सर्व प्रयत्नाला लवकरात लवकर यश येते आणि आपले घराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होते. असे अनेकांनी अनुभव घेतले आहेत आपणही हा मंत्र म्हणून अनुभव घेऊ शकता.

अशाच प्रकारची चांगली माहिती घेण्यासाठी आमचे पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आमच्या या उपायांनी आपल्यालाही नक्कीच यश लाभेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *