तुळशीची मंजिरी घरामध्ये गुपचूप ‘इथे’ ठेवली तर सर्व समस्या दूर होतील, घरात बरकत राहील !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आपण जर आपल्या घरामध्ये तुळशीची मंजिरी गुपचुप या ठिकाणी ठेवली, तर आपल्या घरातील कसल्याही प्रकारच्या समस्या राहणार नाहीत. घरातील दुःख, दारिद्र्य सर्वकाही नाहीसे होईल. आणि घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी, बरकत सर्वकाही येईल. या तुळशीच्या मंजिऱ्या ला कोणी मंजुळा देखील म्हणतात. असो मंजिरी किंवा मंजुळा आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर तुळशीचे वृंदावन असतेच आम्ही आपल्या सर्वांना तर माहीतच आहे. की तुळशीला किती महत्त्व आहे. तुळशीला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. तसेच धार्मिक विधींमध्ये देखील तुळशीला खूप महत्त्व आहे. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे आपण सर्व जण तुळशीची सकाळ-संध्याकाळ पूजा करत असतो. मित्रांनो आपल्यापैकी बर्‍याच जणांना हे माहित नाही की, ज्याप्रकारे तुळशीला महत्त्व आहे, त्याच प्रकारे तुळशीच्या मंजिरीला देखील खूप महत्त्व आहे. आणि आपण आजच्या या लेखामध्ये त्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत.

आणि हा म्हणजे त्याचा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये बरकत येणार आहे. आणि आपल्यावर असलेल्या सर्व अडीअडचणी संकटे दूर होतील. आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालतो. फक्त हा उपाय एकादशी, चतुर्थी, अमावस्या या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीची मंजिरी लागणार आहेत. तुळशीची मंजिरी तोडत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. ही मंजिरी तोडत असताना नका च्या साह्याने ती मंजिरी तोडायची नाही किंवा तुळशीचे पाने देखील नका च्या साह्याने तोडायचे नाहीत. मंजिरी किंवा तुळशीचे पान तोडत असताना हाताच्या बोटांचा वापर करावा. चुकूनही तुळशीच्या रोपाला लावू नये. आणि अमावस्या एकादशी चतुर्थी या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा नाही. या गोष्टी आपल्याला लक्षात असायला हव्यात.

हा उपाय करत असताना सर्वप्रथम तुळशी मातेची आदल्यादिवशी प्रार्थना करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुळशीची मंजिरी तोडून आणायचे आहेत. आणि ही मंजिरी लक्ष्मी मातेच्या मूर्ती समोर आपल्याला ठेवायचे आहे. आणि दिवा अगरबत्ती लावून लक्ष्मी मातेला प्रार्थना करायचे आहे. आपल्या घरातील सर्व आणि अडचणी सर्व काही दूर करण्यासाठी लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सदैव बरकत येऊ दे. तसेच सुख, समाधान, समृद्धी, शांतता आपल्या घराला लाभू देत, अशी प्रार्थना लक्ष्मी मातेला करायचे आहे. लक्ष्मी मातेची प्रार्थना करून झाल्यानंतर ती तुळशीची मंजिरी एका लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून ज्या ठिकाणी आपण आपल्या मौल्यवान वस्तू पैसा दागिने ठेवतो. त्याठिकाणी तुळशीची मंजिरी बांधलेले लाल कापडाचे गाठोडे ठेवायचे आहे.तसेच हे मंजिरी बांधले लाल कापडाचे गाठोडे आपण आपल्या दुकानांमध्ये धंद्याच्या ठिकाणी गल्ल्यांमध्ये देखील ठेवू शकता.

मात्र हा उपाय करत असताना आपल्याला आपण हा उपाय करत आहोत. असे कोणालाही सांगायचे नाही घरातल्यांना जर हा उपाय आपण करत आहोत, हे समजले तरी चालते पण आपल्या तोंडून आपण ह्या कामासाठी हा उपाय करत आहोत. असे कोणालाही सांगायचे नाही. जर आपण सांगितले तर या उपायाचा प्रभाव कमी होतो म्हणूनच हा उपाय गुपचूपपणे कोणालाही न सांगता आपल्याला करायचा आहे. म्हणजेच काय तर आपल्याला हा उपाय गुपचूप करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपण तुळशीची मंजिरी व लाल कापडाचा उपयोग केला आहे. त्याला आपला किंवा आपल्या घरातील इतरांचा हात लागणार नाही. अशा प्रकारे ते आपल्याला ठेवायचे आहे. आणि त्या मंदिरात कायमस्वरूपी आपल्याला आपल्या कपाटामध्ये तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. किंवा दुकानाच्या किंवा धंद्याच्या गल्ल्यांमध्ये कायमस्वरूपी ठेवायचे आहेत. हा जर आपण तुळशीच्या मंजिरीचा उपाय केला तर आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी सर्वकाही येईल बरकत येईल. आपल्याला कसल्याही प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.

मित्रांनो हि माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *