दररोज बोला कुलदेवतेचे ‘हे’ स्तोत्र, मनोकामना पूर्ण होतील!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

कुलदेवता शब्द कुळ आणि देवता या दोन शब्दांनी बनतो. कुळाची देवता तीच कुलदेवता. ज्या घराण्यात देव आपल्याला जन्माला घालतो. त्या घराण्याची मूळ देवता म्हणजेच आपली कुलदेवता. कुळदेव पुरुष असल्यास कुलदेव आणि स्त्री दैवत असल्यास कुलदेवी म्हणतात. या कुलदैवताची उपासना करण्यासाठी आपल्याला आपल्या घराण्याच्या कुलदैवताविषयी अचूक माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. कुलदेवता उपासनेने आपल्या समस्त चिंता, समस्या आणि अडचणींचे निवारण होऊन निश्चितच आपल्याला शुभफळे मिळतात.

आणि याउलट जर मित्रांनो आपली कुलदेवता आपल्यावर नाराज असेल किंवा आपण आपल्या कुलदेवतेची व्यवस्थितरीत्या पूजाअर्चा करत नसू तर यामुळे घरामध्ये कटकटी वाढतात, कोणत्याच कामात यश येत नाही अडचणी वाढतात. घराची स्वप्ने पूर्ण होत नाहीत व कोणाला नोकरी देखील लागत नाही. अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आणि या समस्या कोणत्या न कोणत्या कारणाने आपल्या घरांमध्ये येतात. त्यामध्ये वास्तुदोष, पितृदोष आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुलदेवता नाराज असणे, कुलदेवता जर नाराज असेल.

तर वरील सर्व समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. आपल्याकडून कुलदेवतेची सेवा आपण करत नाही. किंवा नकळत आपल्या हातून काही चुका होतात त्याचा त्रास आपल्याला होत असतो. याचा त्रास होऊ नये म्हणून आपण कुलदेवतेची सदैव पूजा करावी. त्यांची मंत्र जप करावा त्यांची सेवा करावी व कुलदेवतेला प्रसन्न करून घ्यावे. म्हणजे वरील सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला होणार नाही.

हा मंत्र सतत झोपल्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतील. हा एक महत्त्वाचा तोडगा आहे. आपल्या घरावर सर्व वाईट गोष्टी नाहीशा होतील. कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते घरात बरकत वाढते, मुलांचे शिक्षणात लक्ष लागते. घरातील आजारी लोक बरे होण्यास मदत होते.

मित्रांनो आपल्यापैकी बर्‍याच जणांना कुलदेवतेची सेवा कशी करावी. हेच माहीत नसते त्याबद्दल माहिती आजच्या लेखामध्ये पाहू या. हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये कुलदेवतेची मूर्ती ताक फोटो असू द्या. असू दे त्याबद्दल काहीही फरक पडत नाही. फक्त अत्यंत मनोभावाने चेहरा आपल्या मनामध्ये डोळ्यासमोर आणावा व तिचे नामस्मरण करावे.

प्रत्येकाचे कुलदैवत वेगवेगळे असते. मात्र कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी हा एकच सर्व कुलदेवत यांसाठी मंत्र आहे. त्या मंत्राचा सर्वांनी जात करावा. हा कुलदेवतेचा मंत्र पुढील प्रमाणे आहे,“ओम कुलदेवताय नमः” कोणतेही कुलदैवत असले तरी हा मंत्र कुलदेवता ना प्रसन्न करून देतो.आणि त्याचबरोबर मित्रांनो अशा पद्धतीने या उपायांबरोबरच आपण किमान वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जावे. त्यांच्या नावाने घरामध्ये जेवण घालावे, कुलदेवतेची सेवा करावी कुलदेवतेचे मंत्र जाप करावा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.