नमस्कार मित्र मैत्रिणींनो
मित्रांनो आपल्या घरात भरपूर वेळा सर्दी खोकला पित्त नियमित पने त्रास होतो. पण जर का आपण त्याला दुर्लक्ष केले तर तर आपल्याला भरपूर महागात ठरू शकते शस्त्रक्रियेला देखील तुम्हाला सामोरे जावे लागू शकते आणि शारीरिक त्रास आपल्याला सहन करावा लागतो.
जर का तुम्हाला बध्कोष्टता आणि कॉलेस्ट्रॉल ब्लडप्रेशर या निगडित समस्या होत असतील तर त्यामागे पोटाचा मूळ त्रास असू शकतो आणि पोट साफ न होणे यामागचे कारण ठरू शकते म्हणून आज मी एक असा उपाय तुमच्यासाठी आणला आहे जो तुम्ही तुमच्या घरात नक्की करून ठेवला पाहिजे.
सर्वप्रथम तुम्हाला अदरक आणि तेजपत्ता या दोन गोष्टी ज्या बाजारात सहज उपबल्ध होतील किंवा किचन मध्ये तर हमखास या गोष्टी ठेवलेल्या असतील. प्रत्येक किचन अर्धवट आहे जर का या दोन गोष्टी नसतील तर अदरक हे आपल्या शरीरातील अँटी ऑक्साईड तयार करते हे जंतू आहेत ते नाश करते व आपल्या नलिका साफ करण्यात मदत करते.
आणि तेजपत्ता आपल्या शररातील ऊर्जा तयार करण्यास मदत करते आणि ते खूप लाभदायक ठरते आपल्या शरीराच्या स्वस्थ संतुलित ठेवण्यासाठी आणि भारतीय जेवणात याचा खूप वापर देखील केला जातो तर हे खूप लाभदायक ठरते आपल्या शरिरातील ऊर्जा निर्माण करण्यासाठी.
आपल्याला एका भांड्यात २ ग्लास पाणी घ्यायचे आहे अणि त्यात दोन तुकडे अदरक आणि 2 तेजपत्ते टाकून त्या पण्याच्ये दीड ग्लास पाणी करायचे आहे. ते पाणी तुम्ही पाच ते दहा दिवस एका बंद बाटलीत ठेऊन वापरू शकता. हे पाणी वापरायची एक पद्धत आहे ती म्हणजे जेव्हा आपल्याला हे वापरात घ्यायचे आहे तेव्हा यात थोडा लिंबाचा रस टाकायचं आहे.
वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.