घरात बरकत हवी असेल सुख-समृद्धी धन हवे असेल तर आत्ताच ‘या’ ठिकाणी ठेवा अकरा रुपये ठेवावे, घरात चमत्कार दिसेल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे सर्व समस्या नष्ट व्हाव्यात आणि लक्ष्मी माता आपल्यावर कायमच प्रसन्न व्हावी यासाठी आपण आपले वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला अधिक सोपा उपाय पाहणार आहोत मित्रांनो लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहिली तर यामुळे आपल्यावर आणि त्याचबरोबर आपल्या घरावर कधीही कसलेही संकट येत नाही म्हणूनच मित्रांनो आजचा हा उपाय लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो काय करत असताना फक्त तुम्ही येथे ठेवा ११ रुपये घरात भरभराट येइल, सुख समृद्धी नांदेल, कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. हा उपाय खूप कारगर आणि खूप चमत्कारी आहे.

मित्रांनो जेव्हा आपल्या घरात सुख-समृद्धी नसते पैसा टिकत नसतो. बरकत होत नसते आणि व्यापार दुकान असेल तर ते व्यापार दुकान चालत नसेल तर हा उपाय सगळ्या गोष्टींचे निवारण करू शकतो. फक्त यासाठी ११ रुपये लागती. मग ते सुट्टी ११ रुपये असतील किंवा दहा रुपयाची नोट आणि एक रुपयाचा शिक्का असेल तरी चालतात.कोणतेही कसेही ११ रुपये तुम्हाला घ्यायचे आहे. जुनी नोट असेल नवीन नोट असेल काही फरक पडत नाही. फक्त अकरा रुपये घ्यायचे आहे. ते अकरा रुपये घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्याही दिवशी हा उपाय करता येईल.

सकाळी-संध्याकाळी दोन्ही वेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात. सकाळी करा संध्याकाळी करा सायंकाळी करा आणि कोणत्याही दिवशी करा. फक्त ११ रुपये घेऊन आपल्या देवघरात बसायच.देवघरात बसल्यानंतर ते ११ रुपये घेऊन आपल्या देवघरात बसायच. देवघरात बसल्यानंतर ते ११ रुपये आपल्यासमोर देवघरात ठेवायचे आणि हळदी कुंकू अक्षता टाकून अगरबत्ती लावून ते अकरा रुपयाची पूजा करायची.पूजा करून झाल्यानंतर ते ११ रुपये तिथेच देवघरात राहू द्यायचे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे पुजा कराल. त्याच्या दुसऱ्या दिवशी ते ११ रुपये तिथून उचलून तुम्ही तुमच्या तिजोरीत किंवा दुकानातल्या गल्ल्यात किंवा ऑफिस असेल तर ऑफिस च्या मुख्य ठिकाणी तुम्ही अकरा रुपये ठेव द्यायचे.

तीन महिन्यापर्यंत ते अकरा रुपये तुमच्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये राहू द्यायचे. तीन महिने झाल्यानंतर ते ११ रुपये तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊन दान पेटीत टाकू शकतात. किंवा गरिबाला दान करू शकतात, किंवा काहीतरी विकत घेऊन कोणाला तरी तुम्ही ते खाण्याच्या गोष्टी देऊ शकतात आणि मित्रांनो अकरा रुपये स्वतः खर्च करायचे नाही दोन-तीन महिन्यानंतर ते तुम्हाला दान करायचा आहे किंवा दानपेटीत टाकायचे आहे. हे लक्षात ठेवायच आणि त्याचबरोबर मित्रांनो तर हा उपाय नक्की करा त्याने घरात भरभराट येते आणि सुख समृद्धीची कमी राहत नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.