किडलेल्या किंवा दुखणाऱ्या दातावर फक्त ‘हे’ एकच लावा : दातांवर लागलेली कीड बाहेर : दातदुखी चुटकित बंद, तुम्हाला दाढ काढायची गरज पडणार नाही : घरगुती उपाय

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

दातांची समस्या जर तुम्हाला असेल तुमचे दात किडलेले असतील किंवा दातांमध्ये वेदना होत असतील तर या सर्व समस्येवर आज एक आयुर्वेदिक उपाय आज मी तुमच्या साठी आणला आहे जो तुम्ही फक्त एकदा करायचा आहे आणि तुम्हाला परत कधीही दातांचा त्रास होणार नाही.

या भेदिक आयुर्वेदिक उपचारासाठी तुम्हाला फक्त दोन दोन गोष्टींची आवशक्यता पडणार आहे. ज्या तुम्हाला सहज भेटतील त्यातली पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वडाचे झाड त्यामधील वडाच्या झाडाच्या पानाचे दूध आपल्याला या प्रक्रियेत लागणार आहे.

सर्वात आधी आपल्याला हा उपचार जरा कष्टाचा असणार आहे म्हणजे बघा तुम्हाला एका कागदात मीठ घ्ययचे आहे आणि ते मीठ घेऊन वडाच्या झाडाकडे जायचे आहे नंतर वडाच्या झाडाचे एक पान तोडून लगेच त्याला आलेले दूध मिठावर घ्यायचे आहे. ते लगेच मिक्स करायचे अणि ते तुम्ही कधीही वापरू शकतात. पण हा ताजा वापरला तर जास्त उत्तम निकाल भेटू शकतो.

हे मिश्रण तुम्ही किडलेल्या दातात भरून लाळ काढायची आहे. त्याने तुमच्या दातात असिडिक रिअँक्शन करून तुमच्या दातातील कीड मारण्यास मदत करते व दातामधील दुखणे थांबवते. हा उपाय महिन्यातून दोन ते तीन वेळा करू शकता जेणेकरून संपूर्ण कीड दातामधून निघून जाईल व तुमचा खाता पितानाचा त्रास कमी होईल.

वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *