नमस्कार मित्र मैत्रिणींनो
हाड ही शरीरात फक्त पंधरा टक्के असतात परंतु त्यांचे सर्वात जास्त महत्व असते. त्याशिवाय आपला सापळा तयार नाही होऊ शकत आणि जर का आपण त्यांची काळजी नाही घेतली तर कमी वयात तुम्हाला सांधे दुखी हाडांची कडकड हाडांमध्ये कमजोरी अश्या समस्या उद्भवू शकतात.
हाडे जर मजबूत असतील तर आपल्याला कुटलेही काम सहज करता येते आणि जसे जसे आपले वय कमी होत असते त्यानुसार आपली हाडे नाजूक आणि त्यात कमजोरी येते त्यांना कॅल्शियम पुरेपूर दिले पाहिजे जेवणातून आणि त्याची कमी झाली तर आपल्या शरीरात खूप हाडे असतात त्यांना एक एक करून आपण सांभाळू शकत नाही त्यसााठी आज मी असा उपचार सांगणार आहे जो तुम्ही दुधात टाकून घेतला तर तुम्हाला हाडांचा त्रास कधीही होणार नाहीं.
सर्वात अगोदर तुम्ही एक एक भांड घ्यायचे आहे त्यात एक ग्लास दूध टाकायचे आहे आणि तुम्हाला तीन चमत्कारी गोष्टी त्या म्हणजे काळे तीळ, पांढरे तीळ आणि डिंक या तीन चमत्कारिक औषधी तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि नंतर तुम्हाला काळे तीळ आणि पांढरे तीळ हे दोन्ही स्वच्छ वाटून घ्यायचे आहेत व डिंक वाटून एका भांड्यात ठेवायचे आहे. जेव्हा दूध थोडे गरम होईल त्यात काळे तीळ पांढरे तील आणि सर्वात शेवटी डिंक टाकून दुधाला उकळी मारून घ्यायची आहे.
मित्रांनो हे मिश्रण जर तुम्ही नित्यांक्रमाने सारखे घेतले तर तुम्हाला कधीही कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सांधेदुखी कंबरदुखी असल्या प्रकारचे किरकोळ त्रास कधीही होणार नाहीत आणि याने हाडे १०० वर्षे एकदम लोखंडासारखी राहतील.
वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.