३० मे वर्षाची सगळ्यात मोठी दर्श सोमवती अमावस्या : मुलांवरून ओवाळून एक वस्तू घराच्या छतावर ठेवा!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो जर घरामध्ये सुख समृद्धी हवे असेल आणि त्याच बरोबर माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर सोमवती अमावस्याच्या दिवशी महिलांनी प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांवरून हि एक वस्तू ओवाळून इथे ठेवावी. मुलांवर कोणते संकट अडचण येणार नाही. कोणताही त्रास मुलांना होणार नाही आणि त्याचबरोबर या एका उपायांमुळे मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होईलच आणि त्याचबरोबर मुलांच्या करिअरमध्ये ही असणाऱ्या समस्या दूर होतील.तुम्ही मुले छोटे किंवा मोठे असतील तरी काही हरकत नाही.

आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय घरातील स्त्रियांनीच करायचा आहे तुम्ही आई असाल तर 30 मे रोजी अमावस्या आली आहे आणि या सोमवती अमावस्येला आपल्या मुलांवरून हि एक वस्तू ओवाळून या ठिकाणी ठेवा , प्रत्येक महिन्याला अमावस्या असते कोणतीही अमावस्या असुद्या , तुम्हाला दोन दिवसांमध्ये जी अमावस्या येणार आहे त्या दर्श सोमवती अमावस्येला हे एक काम करायचेच आहे. हा नियम बनवून घ्या. हा उपाय केल्याने तुमच्या मुलांवर कोणतीही अडचण किंवा कोणतीही समस्या येणार नाही.

मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्हाला अमावस्येच्या दिवशी दुपारच्या १२ वाजल्याचा आत हे काम करायचे आहे. १२ वाजल्याचा आत हे काम कधीही तुम्ही करू शकता. या साठी तुम्हाला फक्त थोडासा भात शिजवायचा आहे , भात हा पाण्यामध्ये शिजवायचा , एकदम थोडासा वाटीभर भात होईल असाच शिजवायचा आहे पण त्यामध्ये मीठ टाकायचे नाहीये आणि भात शिजल्यानंतर तो एका वाटीमध्ये किंवा ताटलीमध्ये काढून घ्यायचा आहे. त्या नंतर १२ वाजल्याचा आतच तुम्हाला तो भात तुमच्या मुलांवरून ओवाळायचे आहे.

मित्रांनो वळायचे आहे म्हणजेच आपल्या घरामध्ये एका ठिकाणी मुलांना उभे करून किंवा पाटावर बसवून घड्याळाच्या दिशेने ३ वेळा संपूर्ण वरून खाली पर्यंत ओवाळायचा आहे. ओवाळताना डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण ओवाळायचे आहे.आणि मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर ती वाटी एखाद्या झाडाजवळ किंवा कुठे मैदानामध्ये ठेवू शकता. एकतर पक्षांना खायला द्या किंवा कुत्र्यांना खायला सुद्धा देऊ शकता. अशा प्रकारे हा उपाय प्रत्येक अमावस्येला तुम्हाला करायचा आहे , मुलांवर कोणतेही संकट येणार नाही.

मित्रांनो अशा प्रकारे हा उपाय तुम्ही येणाऱ्या तीस तारखेला जी सोमवती अमावस्या आहे त्या अमावस्येला अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय केला तरी यामुळे तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये कोणतेही संकट येणार नाही आणि त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये आणि करिअरमध्ये नक्की या उपायांमुळे प्रगती होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.