फक्त ‘ही’ दोन पाने चहात टाकून प्या : पोटावरची चरबी मेणासारखी जळून जाईल, कोलेस्ट्रॉल कमी होईल !

नमस्कार मित्र, मैत्रिणींनो

आरोग्य हा मुद्दा निघाला की अर्धी लोक करणे देत बसतात. कामातून वेळ भेटत नाही वेळ असला तरीही इतर न उपयोगात येणाऱ्या गोष्टीत वेळ वाया घालवतात जसे मोबाईल वर यूट्यूब फेसबुक आणि गेम्स वर तर तासंतास वाया घालवतात आणि यांना परत प्रश्न पण पडतात. ” माझं वजन खूप वाढलय…..!

यासर्वामागे तुमचा आळस तुम्हाला महागात ठेवतो आणि त्या आळसामुळे त्यांना चरबी आणि वजन दोन्ही भरमसाठ प्रमाणात वाढताते. वजन आणि चरबी कमी करण्याचे दोनच उपाय आहेत ते म्हणजे व्यायाम करणे आणि चांगला पोश्टिक आहार घेणे. या दोन्ही पैकी अजून एक असा उपाय मी तुमच्यासाठी आणला आहे जो फक्त एक महिना जरी तुम्ही केलात तर तुमची सगळी चरबी मेनासारखी वितळून जाईल.

यासाठी तुम्हाला दोन गोष्टींची गरज लागणार आहे ती म्हणजे भरपूर जण ज्यांना वजन कमी करायचे असते ते ग्रीन टी आणि आपल्या घराबाहेर सहज उपब्धतेनुसार दोन पेरूच्या झाडाची पाने ही जर तुमच्या घराबाहेर नसेल तर आजूबाजूला नक्की भेटून जाईल थोडा शोध घेतल्यानंतर त्याने तुमच्या शरीराची हलचाल होऊन ते चरबी कमी करण्यास मदतही करू शकते.

सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला एक भांडे घ्यायचे आहे अणि त्यात ग्रीन टी आणि पेरूची पाने धुऊन त्याचे तुकडे करून ग्रीन टी आणि पेरूची पाने उकळून घ्यायची आहेत अणि नंतर ती थंड झाल्यावर पियायची आहे. पेरूची पाने ज्यात अँटी ऑक्सीडेंट असल्याने हे रक्त शुद्ध करण्यास मदत करते व हृदय विकाराचा धोका पूर्णपणे कमी होतो व चरबी कमी करण्यास मदत करते.

वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *