नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या धार्मिक मान्यतेनुसार ह्या सोमवती अमावस्याला विशेष महत्व आहे. ह्या दिवशी पितरांना दर्पण अर्पण केल्याने त्यांना विशेष आशीर्वाद प्राप्त होऊन जीवनात सुखसमृद्धी येते. ह्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला देखील विशेष महत्व आहे. सोमवती अमावस्याच्या दिवशी शंकर भगवान ह्यांची पूजा केल्याने आपली सर्व मनोकामना पूर्ण होतात. ३० मे ला सोमवती अमावस्या आणि शनी जयंती दोन्ही एकत्र आहे, अश्या शुभ तिथीस महायोग तयार होत आहे. शनिजयंतीच्या दिवशी काही उपाय केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते.
आणि त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करावे हे करताना त्यात गूळ व तांदूळ आपण पाण्यात टाकावेत. शनी जयंतीच्या दिवशी गरिबांना अन्नदान करावे तसेच आपण ह्यादिवशी काळ्या रंगाचे कपडे, काळे तीळ इत्यादी गोष्टी दान कराव्यात. आजच्या लेखात आपण पाहुयात कि कोणत्या राशींचे भाग्य चमकणार आहे. त्यातील पहिली रास आहे ती म्हणजे.
१) मेष रास: ह्या दिवसापासून मेष राशीच्या लोकांचे भाग्य चमकून उठणार आहे. जीवनातील समस्या आता समाप्त होतील. मानसिक ताणतणाव संपतील, आर्थिक अडचणी दूर होतील, कार्यक्षेत्रातून पैस्यांची अवाक वाढेल. भाग्य आपल्याला साथ देईल. प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. प्रगतीच्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरु होईल. आर्थिक परस्थिती चांगली बनेल.
२) कर्क रास: ह्या राशीवर अमावस्याचा अतिशय शुभ परिणाम होणार आहेत. त्यांच्या कार्यात येणाऱ्या सर्व अडचणी आता दूर होतील. कार्यक्षेत्रातून आर्थिक बाब समाधानकारक असेल. वैवाहिक जीवनातसुखाचे सुंदर दिवस आपल्या वाटेला येतील.
३) कन्या रास: ह्या राशीवर सोमवती अमावस्यचे अतिशय शुभ परिणाम दिसणार आहेत. जीवनातील दुःख व दारिद्र्य संपणार आहे. आर्थिक परिस्थितीत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. प्रगतीच्या नवीन संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. मानसिक ताणतणाव भीतीचे दडपण दूर होऊन, आपल्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. भाग्य आपल्याला भरपूर साथ देईल, नोकरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होईल.
४) तूळ रास: ह्या राशीवर देखील खूप सकारात्मक परिणाम प्रभाव दिसून येईल. जीवनात चालू असलेली संघर्ष आता संपेल, धनलाभाचे योग आहेत. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. घरपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. उदयोग व्यापार कार्यक्षेत्र अश्या सर्व क्षेत्रात आपल्याला भरगोस यश प्राप्त होणार आहे.
५) मकर रास :- ह्या राशीच्या लोकांना हि अमावस्या खूप चांगली फळे देणार आहे. धनप्राप्तीचे विशेष योग आहेत. आपला अडकलेला पैसे आपल्याला मिळतील, मानसिक तणाव दूर होईल. नवीन उद्योगाची सुरवात जोरदार होईल. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल. आर्थिक दृष्टया तुम्ही चांगली प्रगती दिसून येईल.
६) मीन रास :- ह्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे, अमावस्यापासून पुढील काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरेल. तसेच ह्याच्या सकरात्मक प्रभावामुळे आपले भाग्य चमकून उठेल. आपल्या उत्पन्न आणि कमाईत वाढ होईल. घरपरिवारात असणारी नाकारात्मकता दूर होऊन शुभ कार्याची सुरवात होईल. घरातील वातावरण आनंदी व प्रसन्नदायी ठरेल. प्रेत्येक क्षेत्रात आपला विजय होईल, तुम्ही जे मनाशी ठरवलं असेल ते तुम्हाला मिळेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.