नोकरी करणाऱ्यांनी स्वामी सेवा कशी करावी ?

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

आजच्या या धावपळीच्या जीवनात ज्यात सगळे एकमेकांच्या सहवासात राहून त्यांच्याशीच स्पर्धा करतात कसे तुमच्या पुढे जाता येईल याची संधी पाहत असतात आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ बनविण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. पण कधी यश मिळते तर कधी अपयश हाती येते. काही चिंता करू नका जर का स्वामी तुमच्या सोबत असतील तर ते अशक्य ही शक्य करतील.

जर का तुम्ही महिला असाल तर तुम्हाला कामातून वेळ मिळणे थोडे अवघड जाईल पण जर का तुम्ही काम करीत असताना स्वामींचे नाव ओठांवर ठेऊन काम कराल तर ते काम नक्कीच चांगले होईल आणि सकाळी जेव्हा तुम्ही स्वयंपाक करत असाल तेव्हा स्वामींचा जपाचे व्हिडिओ यूट्यूब वर लावावे व ते एकावे सकाळी स्वामींचे नाव एकल्याने दिवस चांगला जाण्यास मदत होते.

जसे पूर्वी म्हणले जायचे की सकाळ चांगली गेली तर दिवस चांगले जातात दिवस चांगले गेले तर आयुष्य सुखाचे जाते आणि त्यासाठी स्वामींची सेवा आणि त्यांचे स्मरण करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि जर ते सकाळी केले तर अतिउत्तम कार्य होईल.

जर का तुम्ही ऑफिस वर्कर आहात तरीही तुम्ही स्वामींची आठवण जरूर काढा त्याने स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही संकट येऊ देणार नाहीत. सुखांची भरभराट येईल पैसा कधीही कमी पडणार नाही. सर्व प्रकारची संकट स्वामी दूर करतील फक्त सवमिंची आठवण काढत रहा श्री स्वामी समर्थ हा जप मनातल्या मनात करत रहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *