नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो प्रत्येकाच्या घरी लहान मुले असतात. ही लहान मुले काही केल्या आपल्या आई-वडिलांचे थोरांचे ऐकत नसतात. मुलगा असो वा मुलगी असो आपण जे सांगतो ते ऐकत नाहीत. वेळेवर खाणे पिणे या गोष्टी नीट करत नाहीत. अभ्यास करत नाहीत. जी गोष्ट करू नका म्हटली जाते ती गोष्ट करतात. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मोठा खर्च नाही. किंवा कुठेही लांब जाऊन प्रवास करण्यासारखा हा उपाय नाही. हा उपाय आपण आपल्या घरच्या घरी करू शकतो.
मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये मुलांमध्ये चिडचिड होणे,त्यांचे कशातही लक्ष न लागणे आणि त्यांच्या वर्तणुकीत बदल होणे यामागचे नेमके कारण सांगितले गेले आहे मित्रांनो शास्त्रानुसार आपल्या घरामध्ये जर काही वस्तू दोष असतील किंवा पितृदोष असेल तर यामुळे ही असा त्रास आपल्या घरात होऊ शकतो. त्यामुळे जर तुमच्याही घरामध्ये पितृदोषाचा त्रास असेल तर तो लवकरात लवकर कमी करावा यामुळे आपले पितृ शांत होतात आणि आपल्या मुलाबाळांना होणारा त्रास व त्यांच्या वागण्यातील बदल कमी होतो.
ज्यावेळी तुम्हाला वाटेल की आपल्या घरावर पितृदोष झालेला असेल तर त्यावेळी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे तो उपाय नेमका काय आहे हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो ज्यावेळी स्वामी समर्थांची सेवेकरी आणि भक्त स्वामी केंद्रामध्ये अशी तक्रार घेऊन जातात की आमच्या मुलांमध्ये खूप चिडचिड होत आहे त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही त्या वेळी त्यांना सांगितले जाते की तुमच्या घरावर पितृदोष झालेला आहे आणि तो कमी करण्यासाठी तुम्हाला एक सेवा करावी लागणार आहे.
मित्रांनो ती सेवा म्हणजेच, नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय त्यांना वाचण्यास सांगितला जातो, नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय दररोज एकदाच वाचावा हा अध्याय तुम्हाला वाचत असताना संध्याकाळच्या सात वाजण्याच्या नंतरच वाचायचा आहे, यामुळे तुमच्या मुलांच्या वागण्यात लगेच बदलत होईल आणि त्यांचे अभ्यासामध्ये मन ही लागेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होईल, त्यामुळे हा छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरांमध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.