नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे वृंदावन असतेच किंवा छोटेसे रोपटे तर असतेच तुमच्याही घरामध्ये तुळशी असेलच. तर आपल्या घरात जे तुळशी असते खास करून जे घराबाहेर तुळशी असते त्या तुळशीला तुम्हाला 1 वस्तू बांधायची आहे याने आपल्या घरावर जेही संकट येतील ते त्या वस्तूमुळे आणि तुळशीमुळे आपल्या घरी ते येणार नाहीत आणि कधीच कोणते संकट घरावर हि वस्तू येऊ देणार नाही.
मित्रांनो तुळशी झाड हे दोन काम करत असते एक तर आपल्या घराचे सौभाग्य, समृद्धी दर्शवत असते. ज्या घराच्या बाहेर तुळशी एकदम बहरलेली असते त्या घरात समाधान असते समृद्धी असते. आणि ज्या घराच्या बाहेर तुळशी वाळलेली जळलेली असते सुखलेली असते त्या घरात सुख, समृद्धी नसते बरकत नसते अशी मान्यता आहे आणि म्हणून सांगितले जाते की नेहमी आपली तुळशी असते ते तुळशीचे वृंदावन असते ते बहरलेले पाहिजे छोटे का होईना पण तुळशी एकदम टवटवीत हवी.
आणि त्याचबरोबर मित्रांनो हा जो उपाय आहे ही जी वस्तू आहे हे तुळशीला बांधायच आहे आता ही वस्तू कोणती आहे. तुम्हाला 1 पूजेचा लाल धागा किंवा लाल दोरा घ्यायचा आहे आणि मित्रांनो हा दोरा एकदम लाल नसला तरी चालेल रंगीबेरंगी जो आपण सत्यनारायच्या पूजेमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही पूजेमध्ये हाताला बांधतो तो असला तरी चालेल किंवा दुसरा कोणता लाल दोरा असेल तरी चालेल. तर तुम्हाला 1 लाल दोरा घ्यायच आहे तो लाल दोरा घेतल्यानंतर तुम्हाला तो लाल दोरा तुळशीला बांधायच आहे.
आता तुळशीला कुठे बांधायच तर तुम्ही तुळशी मातीमध्ये लावतात डब्यात लावता किंवा तुळशीच्या वृंदावनात लावता जर तुम्हाला छोटेसे वृंदावन असेल तर डायरेक्टर त्या वृंदावनालाच तो दोरा बांधायचा आहे. किंवा वृंदावन खुप मोठे असेल तर तुम्ही तुळशीच्या रोपालाच थोडासा लाल दोरा बांधायचा आहे जिथून तुळशी उगवलेली असेल त्या खोडाला तुम्हाला दोरा बांधायचा आहे. परंतु मित्रांनो हा गोरा वर बांधायच नाही माती मधून जी तुळशी आलेली आहे त्याच एकाने म्हणजेच तुळशीच्या रोपाच्या बुडक्याला तिथे तुम्हाला तो दोरा बांधायच आहे फक्त 1 राउंड दोरा बांधायचा आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे कधीच कोणती वाईट ऊर्जा किंवा वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा कोणी केलेली बाधा काहीही वाईट असुद्या जे तुम्हाला त्रास देऊ शकते जे तुम्हाला अडचणीत आणू शकते ते तुमच्यावर कधीच येणार नाही.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.