1 चमचा ज्वारीचे ‘हे’ पाणी तीन वेळा घ्या : शरीरातील उष्णता आणि उष्णतेचे सर्व त्रास, हातापायाची आग होणे, मुंग्या येणे कायमस्वरूपी बंद !

नमस्कार मित्र, मैत्रिणींनो

मित्रांनो जर का तुमच्या शरीरात उष्णता जास्त असेल तर ती कमी करण्यासाठी एक साधी पण गुणकारी पद्धत सांगणार आहे. त्याने तुमच्या शरिरातील उष्णता असेल पित्त अपचन यांवर जर तुम्हाला आराम हवा असेल तर ज्वारी चे पाणी मी सांगेल त्या पद्धतीने घ्याल तर तुमच्या शरीरातील उष्णतेमुळे होणारे त्रास कमी होतील.

तुम्हाला कुतल्याही प्रकारचे त्रास जसे हाताला पायाला जळजळ होणे संपूर्ण अंगाला जळजळ होणे, तोंडाला फोड येणे , हाताची कातडी सोलने बेचैनी होणे स्नायू अखडणे अश्या प्रकारच्या सर्व प्रकारच्या त्रासांवर हा उपाय रामबाण म्हणून कामाला येणार आहे

सर्वात साधा उपाय आहे मित्रानो सर्वप्रथम आपल्याला एका भांड्यात दिड ग्लास पाणी घ्यायचे आहे व ते घेऊन त्यात तीन ते चार चमचे ज्वारी भिजत घालावी रात्रभर भिजल्या नंतर आपण दुसऱ्या दिवसी सकाळीं ते पाणी घ्यावे आणि त्यात एक चमचा खसखस टाकावे.

खसखस हे आपले शरीर थंड ठेवण्यासाठी उपयोगी ठरते आणि त्याने अंग खाजवणे आणि नसा ब्लोकेज काढण्यासाठी उपयोगी ठरते खसखस टाकल्यानंतर आपण त्यात हळद टाकावी आणि त्याने आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

शेवटी आपण त्यात मिठ टाकू शकतो हे चावी नुसार टाकावे नाहीतर मीठ नाही टाकले तरीही उत्तम हे सर्व मिश्रण उकळून घ्यावे जोवर हे थोडे अटून येणार नाही तोवर आणि उकळून झाल्यानंतर आपण हे मिश्रण एका भांड्यात गाळून घ्यावे आणि हे थंड करून याचे सेवन करावे.

मित्रांनो हे पेय पूर्वी लोक खूप पित असत जे उन्हात काम करणारे कामगार आहेत ते तर याच्या घागरी भरून ठेवत व दिवस भर पाण्याऐवजी हे पित असत आणि ते याला आंबील असे म्हणत.

वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *