तारक मंत्राचे पाणी कसे बनवावे? काय फायदे होतात?

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

स्वामी समर्थांची नित्त सेवा करतात आणि स्वामी समर्थाच्या मंत्राचा जप करतात. श्री स्वामी समर्थाची अनेक मंत्र आहेत आणि प्रत्येक मंत्राचा महिमा वेगवेगळा आहे. प्रत्येक मंत्राचे लाभ आणि फायदे हे वेगवेगळे आहेत ते अनन्य आणि साधारण आहे.आज आम्ही तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या एका अशा मंत्राबद्दल माहिती सांगणार आहोत की ज्या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरात आजारपण नावाला ही उरणार नाही. श्री स्वामी समर्थाचे भक्त दावा करतात की या मंत्राचा जप सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या सोयीनुसार आपल्या वेळेनुसार या मंत्राचा जप करावा.

तर घरातील लोकांचं आरोग्य चांगलं राहत, घरामध्ये सुखशांती नांदू लागते, घरातील लोक जर एकमेकांशी भांडत असतील, घरात अशांती असेल तर ते दूर होतं. मित्रांनो सोबतच जीवनात जर धन प्रतीचे योग नसेल, पैसे येत नसतील, अत्यंत गरिबी असेल तर या समस्या सुद्धा मंत्राच्या प्रचंड प्रभावाने दूर होते. म्हणुनच मित्रांनो आज आपण स्वामींच्या श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राबद्दल सांगणार आहोत. मित्रांनो आपापल्या वेळेनुसार सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी फक्त एकदा मंत्राचा जप आपल्या संपूर्ण कुटुंबासहित नक्की करा.

गजानन स्वामींचा तारक मंत्र म्हणत असताना सर्वात आधी श्री स्वामी समर्थाचा फोटो, मूर्ती ही आपण समोर ठेवावी, पाटावर ठेवावी आणि त्यांची सेवा करावी आणि सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळा या मंत्राचा जप करावा आणि मित्रांनो जप करण्यापूर्वी एक अगरबत्ती प्रजोळीत करावी, एक दिवा लावा सोबतच एक तांब्याभर किंवा एक ग्लासभर पाणी श्री स्वामी समर्थांच्या चरणी ठेवावं आणि त्यानंतर फक्त एकवेळा श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणावा आणि मित्रांनो फक्त एकदा हा मंत्र आपल्या कुटुंबासोबत म्हणा आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या महा मंत्राची १०८ वेळा म्हणजे एक माळा जप या महा मंत्राचा जप अवश्य करा. श्री स्वामी समर्थ १०८ वेळा आपण मनोभावे म्हणा.

आणि त्यानंतर या अगरबत्तीतून जी काही राख किंवा भस्म खाली पडली असेल ते आपल्या घरातील प्रत्येकाच्या कपाळी अवश्य लावा. आणि त्यानंतर जे पाणी आपण स्वामींच्या चरणी ठेवलं होतं हे पाणी प्रसाद म्हणून आपण प्रत्येकाला थोडं थोडं द्यायचं आहे आणि ते पियाच आहे.

मित्रांनो जर दररोज नित्त नियमाने जर आपण अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्राचा जप केला. तर घरामध्ये अदभूत बदल झालाच तुम्हाला नक्की दिसून येईल. मित्रांनो श्री स्वामी समर्थाचे भक्त दावा करतात की घरामध्ये अदभूत ताकद आहे आणि या मंत्राचा जप जेव्हा अशाप्रकारे समोर पाणी ठेवून अगरबत्ती लावून करतो.तेव्हा मित्रांनो या मंत्राची ताकत त्या पाण्यामध्ये उतरते आणि त्या अगरबत्तीतून जे भस्म बाहेर पडत ते भस्म हे प्रभाळीत होऊन जातं आणि ते भस्म आपण आपल्या कपाळी लावतो तेव्हा मित्रांनो प्रचंड स्वामी बळ हे आपल्या पाठीशी निर्माण होते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *