कुलदैवत लगेच जागृत व प्रसन्न करायचे सोपे उपाय !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्या कुटुंब खानदान यांस कुलदैवत कुलदेवी ही असते व तिची सेवा करणे आपले कर्तव्य असते व ते सोडून चालत नाही. त्यांची नित्य सेवा करायला हवी त्यांची आठवण करून देण्यासाठी आजचा हा लेख तुमच्यासाठी माहिती गोळा करून तयार केला आहे.

भरपूर वेळा जीवनात संकटे एकाच वेळी आपल्यावर नियती लादत असते व त्याकाळात आपल्याला देव आठवतात तोवर आपल्याला त्यांची आठवण येत नाही पण जर का तुम्ही तुमच्या देवांची आठवण सुखी असताना काढत नसाल तर दुःखात ते कसे बर साथ देतील सर्वप्रम आपण त्यांना नित्य आठवण काढणे गरजेचे आहे.

आपल्या पिढीजात देव आणि त्यात कुलदेवी व कुलदैवताला आपले आई वडील पूजन करत नसतील त्यांची महत्त्वाची देवस्थानाला डोकं टेकवत नसतील तर ते खूप महागात पडू शकते आणि यनाऱ्या संकटाना जर तुम्हाला दूर करायचे असेल तर आज सांगितले जाणारे काही उपाय करून पहा तुम्हाला येणाऱ्या आर्थिक अडचणी दूर करण्यात शारीरक इजा होण्यापासून दूर करील.

सर्वात अगोदर आपण देवाला प्रार्थना करावी व आपल्या मनातील सर्व देवाला सांगावे मित्रानो देवाला आपण प्रसाद अर्पण करतो तो किती महत्त्वाचा असतो ते तुम्हाला माहिती असेल त्याच प्रमाणे आपण आपल्या घरातील पहिली चपाती किंवा भाकरी आपल्या कुलदैवत प्रसाद म्हणून देवाला अर्पण करून म्हणवे हे देवा आजपर्यंत जे मी चुकीची कर्म केलीत त्यासाठी मला माफ कर आणि पुढील वाटचालीसाठी सद्बुद्धी दे आयुष्यात कष्ट करायची हिम्मत दे असे म्हणावे व तो प्रसाद देवघरात किंवा दाराच्या समोर ठेवावा.

दुसरे म्हणजे आपण आपल्या देवासाठी पैसे खर्च किंवा दन करत नाही असे दैनंदिन आपण भरपूर व्यर्थ गोष्टींवर कळत नाकळत पैसे खर्च करतो व आपण स्वतःला सुधारलेले समजतो पण आपण आपली मुळे विसरून जातो त्यामुळे आपल्याला भरपूर अडचणीत देव पाडतो त्यामुळे आपण आपल्या कमीची काही रक्कम बाजूला काढून ठेवत चला आणि ते पैसे आपल्या कुलदेवतेला भेट देण्यासाठी खर्च करा व तिथे दान करा रक्कम तुमच्या मनावर आहे अणि दान करणे किंवा न करणे तुमचं मत परंतु भेट नक्की द्यायला हवी

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.