स्वामींच्या समोर बसा आणि फक्त ‘ही’ प्रार्थना बोला : तुमच्या जीवनातले सर्व दुःख स्वामी दूर करतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो तुम्ही स्वामींचे भक्त आहात, तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात, स्वामींवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे. तर तुम्ही सुद्धा स्वामी समर्थांच्या चरणी रोज ही प्रार्थना करा. स्वामी कधीच तुमची साथ सोडणार नाहीत आणि त्याचबरोबर सतत तुमच्या सोबत तुमच्या पाठीमागे स्वामी नक्की राहतील. यासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त मनोभावाने विश्वासाने ही प्रार्थना तुम्ही घरीच स्वामींचा फोटो समोर स्वामींच्या मूर्ती समोर बसून सकाळी संध्याकाळी केव्हाही बोला, पण रोज बोला. चला तर मित्रांनो जाणून घ्या वेळ कोणती आहे ती स्वामींची प्रार्थना आणि कशा पद्धतीने आपल्याला हे स्वामींची प्रार्थना स्वामीं समोर बसून म्हणायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती.

मित्रांनो स्वामींची ही प्रार्थना पुढील प्रमाणे आहे, मी कसाही असलो तरी मी तुमचाच भक्त आहे. स्वामी माझ्याकडून रोज चुका होत असतील पण मी कधीच पाप करणार नाही. स्वामी सेवा करत असताना मी चुकत असलो तरी तुम्ही मला अंतर देऊ नका, मित्रांनो स्वामींकडे अशी प्रार्थना करत असताना तुमचे मन आधी शांत करा त्यानंतर स्वामींना अगरबत्ती लावा, धूप, दिवा लावा आणि मनोभावे नमस्कार करा. त्यानंतर तुम्हाला जा काही समस्या आहेत, कुठे अडचणी येतात, मार्ग कोणता मिळत नाही, कुठल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत हे सर्वकाही तुम्ही स्वामींच्या समोर बोला. स्वामींना तुमच्या मनातील सर्व काही सांगा.

मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये कोणतीही अडचण असेल किंवा तुम्हाला काय हव आहे ,तुम्हाला कोणती अडचण आहे हे सर्व काही स्वामींना सांगा. तुम्हाला कोणता उद्योग धंदा सुरू करायचा आहे नोकरी करायची आहे हे सर्व काही तुम्ही सर्व काही स्वामींना सांगा स्वामींच्या समोर हात जोडून डोळे मिटून शांतपणे बसा. स्वामींना शरण जा.

स्वामींना शरण गेल्यानंतर स्वामी आईला आपल्याला अशी प्रार्थना करा की, स्वामी मी चुकून तुम्हाला विसरलो तर तुम्हाला विसरतो पण मला सांभाळून घ्या. स्वामी माझी साथ कधी सोडू नका. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, मित्रांनो अशी ही खूप सोपी सरळ प्रार्थना आहे आणि पण जर आपण श्रद्धेने विश्वासाने मनो भावाने स्वामींना ही प्रार्थना बोललो स्वामीं समोर बोललो तर स्वामी तुमची हाक नक्की ऐकतील. ते तुमच्या मदतीला धावत नक्की येतील आणि कधीही ते तुमची साथ सोडणार नाहीत आणि मित्रांनो तुम्ही प्रार्थना लिहून ठेवा आणि त्याचे पाठांतर करा किंवा तुम्ही वाचून सुद्धा ही प्रार्थना बोलू शकतात. तर हीच प्रार्थना तुम्ही रोज स्वामींसमोर बोलायला विसरु नका कोणीही केव्हाही प्रार्थना तुम्ही बोलू शकतात.

आणि त्याचबरोबर मित्रांनो मित्रांनो स्वामींना प्रार्थना करा की आता तुम्हीच मला मार्ग दाखवा. तुम्हाला हा सोपा उपाय करायचा आहे. हाच उपाय तुम्ही स्वामी केंद्रात किंवा स्वामी मठात करू शकता. यानंतर मित्रांनो लगेच तुमच्या कानावर काहीतरी शुभवार्ता पडेल. तुम्हाला मार्ग मिळून जातील तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुमच्या समस्या अडचणी सर्व काही दूर होईल मित्रांनो तुमच्या मदतीला कोणीतरी येईल आणि हे सर्व स्वामीच करतील. मित्रांनो आपल्यातील जे लोक पूर्ण भक्तीने आणि भक्तिभावाने स्वामी न हाक मारतात आणि आपल्या समस्या किंवा मनामध्ये असलेल्या इच्छा बोलून दाखवतात त्यांना स्वामी नक्की मदत करतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.