नमस्कार मित्र,मैत्रिणींनो
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते’ म्हणजेच मांगल्याचे, चैतन्याचे व उत्साहाचे प्रतीक असलेल्या रेणुका मातेचा हा मंत्र जो तुमच्या आयुष्यातील संकट दूर करण्यात तुमची मदत करणार आहे. ती कसल्याही प्रकारची असो मग तर झाली ती आर्थिक, शरिरिक ,मानसिक सर्व प्रकारची संकट रेणुका माता दूर करण्यास तुमची मदत करेल.
प्रत्येक वेळी रेणुका मता तुम्हाला काय करावे हे सांगायला येणार नाही आपण केलेल्या कृत्यांवर आपले भविष्य तयार होत असते.
आपण स्वतः आपल्या भविष्याचे शिल्पकार असतो व रेणुका मता आपल्याला फक्त एक मार्गदर्शक म्हणून मदतीस येते.
रेणुका मातेचे बरेच श्लोक तुम्हाला इंटरनेट वर सध्या पध्दतीने भेटतील व जर का तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही इंटरनेट वरून श्लोक पठण करू शकता त्यांचं अध्ययन करू शकता आणि त्या श्लोकांचा दिवसातून भरपूर वेळा मनात अध्ययन करा त्याने देवीला दुरवल्या सारखे वाटणार नाही .
रेणुका स्तोत्रम् हे दररोज वाचावे व त्याबरोबर देवी मातेची पूजा करावी देविमातेच्या फॉटोसमोर बसून आपले विचार व्यक्त करावेत
व हेही न जमल्यास यूट्यूब वर तुम्हाला याचे व्हिडिओ भेटतील ते सकाळ संध्याकाळ एकात जा. जर का तुम्हाला जमत असेल तर वाचन करून बोललेले सर्वात उत्तम.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.