नमस्कार मित्र मैत्रिणींनो
आपण पाणी पितांना भरपुर चुका करत असतो आणि जर आपण तर बरोबर पद्धतीने नाही प्याले तर आपल्या शरीराला हानी होऊ शकते व पाणी कसे किती आणि केव्हा प्यावे त्यासहित कसे पिऊ नयेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.
पाणी हे आपल्या शरीराचे ७०% प्रमाण आहे आपले शरीर ७०% पाण्याने बनलेले आहे. यावरून आपल्याला शरीरात पाण्याचे महत्त्व दिसून येते. पाणी आपल्या पोटापासून ते आपल्या तोंडावरील फोडांपर्यंत कारणीभूत ठरू शकते जर का आपण आपण ते चुकीच्या पद्धतीनं प्यालो तर.
उन्हाळा असल्याने आपण पाणी सोडून इतर गोष्टींवर खूप ताव देत असतो परंतु हे फायदे पाणी आपल्या शरीराला देते त्या व्यतिरिक्त दुसरं काही देत सर्वप्रथम आपल्याला दिवसातून 3 लिटर कमीत कमी पाणी प्याले पाहिजे व जास्तीत जास्त 4 लिटर कसे असते कोटलीही गोष्ट प्रमाणत असेल तरच ती चांगली नाहीतर प्रयेक गोष्टींचे दुष्परिणाम असतात.
पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात व आपल्याला विविध आजारांपासून दूर ठेवतात आणि जर का आपण प्रमाणाच्या बाहेर पाणी प्यालो तर किडनी ला भयंकर प्रमाणात काम करावे लागते व तेथे इजा होण्याची शक्यता असते म्हणून 3 ते 4 लिटर पाणी पिणे आपल्यासाठी योग्य ठरेल.
पाणी पीत असताना आपण नेहमी ते बसून प्यावे कारण जर आपण तर उभे राहून प्याले तर तर पाण्यासोबत हवेतील विषाणू पण्यासहित पोटात प्रवेश करू शकतात. त्यामुळे पाणी कधीही शांत बसून प्यावे त्याने आपल्या पोटात जाणारे विषारी हवेतील पदार्थात जाणार नाहीत हे आपण आपल्या मोठ्या व्यक्तींकडून एकले असेलच.
पाणी हे जेवण करताना कधीच पिऊ नये जर का एखाद वेळेस ठसका वैगरे लागला असेल तर वेगळी बाब आहे पण सहसा लोक खूप पाणी पितात तसे करू नये त्याने पचन व्यवस्थित होत नाही व बधकोष्टता वाढते आणि पाणी नेहमी नॉर्मल टेंपरेचर वर प्यावे थंड पाणी टाळावे कारण आपले शरीर नेहमी नॉर्मल तापमानावर पाण्याला कामात घेते नाहीतर तोवर ते आपल्या पोटातील जेवन जाड करण्या व्यतिरिक्त काही करत नाही त्यामुळे पाणी नेहमी रूम टेंप्रेचर वर प्यावे
वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.