घरात कोणी आजारी असेल, कोणाला खूप त्रास असेल तर त्यांच्या कपाळावर हात ठेवून बोला ‘हा’ मंत्र!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

आजारी माणसाच्या कपाळावर हात ठेवून रोज हा एक मंत्र बोला आजार काही दिवसात दूर होईल. आणि आजारी माणूस सुद्धा काही दिवसात उठून बसेल. मित्रांनो आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी राहात असेल किंवा सारखा आजार तिजार सुरू असेल. दवाखाने फिरून झाले, डॉक्टरांकडे जाऊन झाले, सर्व औषधोपचार करून झाली. परंतु तरीही काही फरक जाणवत नाहीये. तरीही लाभ मिळत नाहीये तर तुम्ही हा उपाय, हा तोडगा करून बघा, हा मंत्र म्हणून बघा.

आणि त्याचबरोबर मित्रांनो हा मंत्र घरातला कोणताही बोलू शकतो. फक्त हा मंत्र बोलताना आजारी माणसाजवळ बसायचं आहे. आणि त्याच्या कपाळावर हात ठेवून हा मंत्र 11 वेळेस तुम्हाला बोलायचे आहे आणि मित्रांनो ह्या मंत्रात खूप शक्ती आहे. ह्या मंत्रात आजारी माणूस बरा होऊ शकतो. हो लगेच होणार नाही कोणतीही गोष्ट चमत्काबर म्हणून सिद्ध होत नाही. आपल्याला खूप सेवा करावी लागते, खूप दिवसांची वाट बघावी लागते तेव्हा हळूहळू आपल्याला फरक जाणवू लागतो. तुम्ही जर निरंतरतेने हा मंत्र बोलाल.

आजारी माणसाच्या कपाळावर हात ठेवून बोलाल तर नक्की काही दिवसातच आजार कमी होईल, आजार दूर होईल आणि आजारी माणसाला बरे वाटेल. मित्रांनो हा मंत्र महामृत्युंजय मंत्र आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना याबद्दल माहीत असेल आणि तुमच्यापैकी बरेच लोक हा मंत्र बोलत सुद्धा असतील देवघरासमोर बसून. परंतु देवघरासमोर बसून तुम्ही बोलत असाल तर तेही बोला.

परंतु जर आजारी माणूस घरात असेल किंवा कोणताही आजार असेल, कोणतीही पीडा असेल, व्याधी असेल तरी तुम्ही आजारी माणसाजवळ बसा. तुमचा उजवा हात त्या आजारी माणसाच्या कपाळावर ठेवा आणि हा मंत्र बोला. मित्रांनो चला तर मग पाहूयात कोणता आहे तो प्रभावी मंत्र, मित्रांनो तो मंत्र पुढील प्रमाणे आहे,
“ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्”

मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे. तुम्हाला फक्त 11 वेळा मंत्र आजारी माणसाला जवळ बसवून त्याच्या कपाळावर हात ठेवून बोलायचा आहे. मित्रांनो या छोट्याशा उपायामुळे तुमच्या घरा मध्ये जे काही आजार पण असेल किंवा तुमच्या घरा मध्ये जी व्यक्ती वारंवार आजारी पडत असते त्या व्यक्ती सोबत हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला याचा नक्की फायदा होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हालाही तुमच्या घरांमधून आजारपण काढून टाकायचे असेल तर अशावेळी तुम्ही हा छोटासा उपाय नक्की करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *