नमस्कार मित्र, मैत्रिणींनो
आपल्या आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा आणी पैसा हा कमविणे नाही तर तो व्यवस्थित गुंतवणे त्याला टिकवणे हे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक जण पैसा कमवतो तो जमवतो पण खूप कमी लोकांकडे तो टिकतो आणि तेच खूप पुढं जातात त्यामुळे आपण जर काही उपाय केलीत तर तुमच्या आर्थिक स्थितीत बदल येऊ शकतात.
आज मी जो कुबेर देवाचा उपाय सांगणार आहे तो उपाय जर तुम्ही पद्धतीने केला तरच त्याचा फरक दिसून येईल नाहीतर काही उपयोग होणार नाही म्हणून पूर्ण वाचून समजून उपयाला सुरुवात करा . या विश्वात जेवढी संपती आहे तिचे मालक एक आहेत ते म्हणजे कुबेर देव व त्यांना जर तुम्ही खुश केलत तर तुम्ही कधीच आर्थिक संकटात जाऊ शकत नाहीत.
सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला एक कुबेर देवाचा फोटो बाजारातून विकत आणायचा आणि त्यात तुमच्या मर्जीने त्याची साइज घेऊ शकता ती पुर्ण तुमच्या मर्जीनुसार आणि जर का फोटो उपलब्ध नसेल तर तुम्ही एका पाटावर लाल कपडा ठेवावा आणि त्यासमोर एक दिवा लावावा त्याने एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिवा लावल्याने आपला मेसेज कुबेर देवापर्यंत पोहोचतो.
” ओम श्री ओम हिं ओम क्लीन श्री विक्तेश्वराय नम् “
हा मंत्र तुम्ही दिवसातून १०८ वेळा जपायचा आहे आणि जर का तुम्ही ते मंत्र कुबेर देवाच्या समोर बसून तुपाचा दिवा लावून केलात तर सर्वात उत्तम आणि तुम्हाला कुबेर श्लोकाचा पठण करायचा आहे आणि जर का ते तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही यूट्यूब वर ते श्लोक लाऊन एकले तरीही जमेल आणि फायदेशीर ठरेल आयुष्यात कधीही आर्थिक अडचणी येणार नाहीत.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.