नमस्कार मित्र मैत्रिणींनो
मित्रांनो जर का तुम्हाला शुगर चा त्रास असेल रोज इन्सुलिन चे इंजेक्शन चालू असेल यासोबतच पोटदुखी होणे गॅस होणे पित्त होणे यासर्वांचे कारण आपण खाल्लेले जेवण जेव्हा आपल्या पोटात पचन होत नाही व ते पोटातील जठरात साठून ते सडू लागते तेव्हा ते गॅस मार्फत बाहेर येते यावर एका साधा उपाय मी तुम्हास सांगणार आहे. कारण मित्रांनो केळी खूप लाभदायक ठरते वरील सर्व कारणांवर एक केली उपायकारक ठरते.
केळी एक नैसर्गिक औषधी म्हणून आयुर्वेदात उल्लेख केला गेला आहे. त्यावरून कच्ची केळी ही खूप गुणकारी ठरते केळीत भरपूर प्रमाणात फायबर व पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम व्हिटॅमिन बी 6 भरपूर प्रमाणत आढळून येते. यातील सर्व गोष्टींचा शरीरावर खूप गुणकारी ठरते व तुमचं कसलही शुगर असू देत ते लगेच कमी आणते व नॉर्मल करते.
लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे केळी ही पिकलेली नसून कच्ची असावी व तिला उपाशी पोटी घ्यावी म्हणजे तिचा खूप चांगला परिणाम शरीरावर होईल. केळी तुम्ही कच्ची केळी स्वच्छ धुऊन त्याचा बारीक खपा करून खाऊ शकता व ती आहे तशी खाऊ शकता तुम्हाला जमेल तसे.
वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.