नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो जर का तुम्हाला जीवन जगताना खूप अडचणी येत असतील बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागत असेल. जीवन खूप कंटाळवाणी वाटत असेल आयुष्यातील आनंद नाहीसा झाला असेल तर अश्या जीवनाच्या कठीण काळात जर का तुम्ही स्वामींना तुमचं दुःख सांगाल तर ते तुमची मदत नक्कीच करतील.
संपूर्ण जग जरी तुमच्या विरोधात असेल तरीही स्वामी तुमच्या सोबत नक्की असतील हे बाकी खरे आहे. स्वामी आपल्या भक्तांना कधीच संकटात टाकत नाही. त्या आलेल्या संकटातून बाहेर काढण्यास भक्ताला मदत करतात व ते भक्ताला उत्तम आयुष्य मिळवून देण्यास मदत करतात.
तर मित्रांनो आज आजच्या या विशेष लेखांमध्ये आपण स्वामीं समोर बसून आपल्या अडचणी सांगून त्यातून मार्ग कसा काढता येईल. आणि आपणाला निश्चित यश कसे मिळवता येईल हे जाणून घेताना खालील प्रमाणे काही गोष्टी कराव्यात…
सर्वप्रथम आपण सकाळची आंघोळीनंतर स्वामी समर्थ महाराज यांच्या फोटो समोर बसावे. त्यावेळी आपण आपल्या मनातील सर्व वाईट विचार आणि आचार सर्व विसरून जावे व शांत मनाने व निर्मळ चित्ताने स्वामींना हात जोडावेत व मनातील सर्व प्रश्न जीवनातील संकटे व भविष्यात काय हवे हे सर्व स्वामींना सांगावेत.
आणि स्वामींना हात जोडून मनात म्हणावे हे स्वामी आमच्याकडुन झालेल्या चुका माफ करा. आमच्यावर सगळे संकटे दूर करा आमच्यावर क्रुपा करा आमच्यावर तुमची क्रुपा असुद्यात. आमचे रक्षण करा हा छोटा उपाय करून पहा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.