मटण खाल्यानंतर चुकून सुध्दा खाऊ नका ‘हे’ पदार्थ नाहीतर होतील गंभीर परिणाम ..!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो समाजात दोन प्रकारची माणसे आपण पाहतो एक म्हणजे मांसाहारी दुसरी शाकाहारी आणि एक तिसरी पण असते ती म्हणजे फक्त अंड खाणारी. विशेष म्हणजे मांसाहार जर तुम्ही करत असाल तर तुम्ही या काही गोष्टी खाण्याच्या गोष्टी त्यानंतर खल्या नाही पाहिजे याने तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.

जर का तुम्ही चिकन मटण खात असाल तर तर तुम्हाला माहित असेल की याने आपल्या शरीरात खूप शक्ती निर्माण करते व ती शक्ती कमी व्हायला वेळ लागणार नाही जर का नंतर या काही गोष्टी तुम्ही सेवन केल्यात तर. डॉक्टर भरपूर वेळा सांगत असतात की नॉनव्हेज खाल्याने शक्ती येते पण हे सांगत नाहीत की ते खाल्यानंतर काय खाऊ नयेत आणि ते आज मी तुम्हाला सांगणार आहे.

मित्रानो मटण आणि चिकन हे सहसा जड पदार्थ मानले जाते जसे ते जलद गतीने शिजत नाही तसेच ते आपल्या पोटात गेल्यानंतर पचन होत नाही यांना पचवण्यासाठी पचन व्यवस्थेला अधिक मेहेनत घ्यावी लागते आणि या कारणामुळे ते आपल्या पोटात १२ तास राहते आणि जर हे खाल्यानंतर लगेच तुम्ही दूध पिऊ नये पण दही तुम्ही मटनाबरोबर घेऊ शकता पण चुकूनही दूध घेऊ नका हे पोट खराब करायचे कारण ठरेल

व सध्या लोक कामावरून थकून येऊन जेवण करून झोपतात परंतु जर तुम्ही मटण वैगरे खाले असेल तर लगेच झोपी जाऊ नका त्याने पित्त व करप ढेकर येण्याचे चांस असतात व मटण आत खूप मसाले व तिखट टाकलेलं असत ते खूप त्रास देऊ शकते यामुळे रात्री मटण किंवा मांसाहार केल्यानंतर शतपावली करावी हे शरीरासाठी चांगेल ठेखील ठरेल.

सध्या एक फॅशन आहे की जेवण झाले की चहा पिण्याची सवय नसली तरीही सवय बनवत आहे ही खूप वाईट सवय आहे की पित्त गॅस यासारखे त्रास होऊ शकतो. कारण चहा मध्ये दूध असते व वर सांगिल्याप्रमाणे ते मटण किंवा मांसाहार केल्यानंतर ते पोटात विष तयार करते.

वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *