घरातल्या घरात रात्री झोपण्यापूर्वी स्त्रियांनी करा ‘हे’ 1 काम : अनुभव आल्याशिवाय राहणार नाही !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या ज्योतिष शास्त्रात अश्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या केल्याने घरात साक्षात लक्ष्मी देवीचे वास्तव्य राहते. आणि घरात राहणाऱ्या व्यक्तींचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलून जाते. परंतु हे उपाय फक्त महिलांना करण्यासाठीच आहेत. रात्री झोपण्यापूर्वी हे कार्य ज्या स्त्रिया करतात. त्यांच्या घरातील सर्वानाच याचा खूप फायदा होतो आणि घरातील वातावरण बदलून आनंदाचे वातावरण निर्माण होते. मुलांचीही अभ्यासामध्ये त्यांच्या आयुष्यात प्रगती होते. असे कोणते काम जे रात्री झोपण्यापूर्वी केल्यामुळे आपल्या घरामध्ये शांतता आणि सुख-समृद्धी राहते हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

मित्रांनो हे काम शक्यतो महिलांनीच करायचे आहे कारण तस केल्यास तिच्या सौभाग्याचे जीवन चांगले राहते शिवाय तिचे कुटुंब सदैव आनंदी राहते. आज तुम्ही ही एक गोष्ट नक्की करा जिच्यामुळे तुम्हाला धन कधीही कमी पडणार नाही. जर हा उपाय महिलेने झोपण्यापूर्वी केला तर माता लक्ष्मीची असीम कृपा तिच्यावर राहते व तिला कशाची कमी भासत नाही. मित्रांनो काही स्त्रियांना झोपताना केस मोकळे सोडून झोपायची सवय असते, परंतु असे केल्याने नकारात्मक दुष्ट शक्तींचा प्रभाव तिच्यावर शिकार करू शकतो त्यामुळे केस अगदी सैलसर बांधून झोपला तरी चालेल पण मोकळे सोडू नयेत.

आणि तसेच रात्री झोपण्यापूर्वी झाडू दरवाज्यामागे ठेवावा, त्यामुळे चोरांचे भय राहत नाही. चोरांपासून आपल्या घराचे संरक्षण होते. आठवड्यातून एक वेळ खडे मीठ किंवा काळे मीठ खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात कोणास निदर्शनास येणार नाही अशा ठिकाणी ठेवून सकाळी उठून अंघोळीपूर्वी एकत्र करून गटारीत सोडून दयावे अथवा बेसिन च्या वाहत्या पाण्यात सोडावे. असे केल्याने घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते, कोणाचा वाईट प्रभाव असेल तर तोही निघून जाऊन देवी लक्ष्मी ची कृपा बरसते.

आणि झोपण्यापूर्वी घरातील भांडी स्वच्छ धुवून तसेच किचन स्वच्छ पुसून मगच झोपावे नाहीतर घराची दुर्दशा चालू होते त्यामुळे तुमचे आजारपण वाढत जाते आणि येणारा पैसा औषधोपचार साठी खर्च होतो. जर कामवाली बाई सकाळी येणार असेल तर पाण्यात मीसळून गॅलरी मध्ये भांडी ठेवावीत व बेसिन स्वच्छ करून त्यात कापराच्या वड्या ठेवल्याने वातावरण प्रसन्न राहते आणि रात्री झोपताना भगवंताचे नामस्मरण करून झोपावे ज्यामुळे तुमची झोप पूर्ण होते आणि तुम्ही फ्रेश होता व वाईट स्वप्न पडत नाहीत. अशा प्रकारे घरच्या स्त्रीने हे उपाय श्रद्धेने जर केले तर तिचे कुटुंब आनंदी व सुरक्षित राहते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *