नमस्कार मित्र -मैत्रिणींनो
मानवी जीवनात आपल्याला भरपूर अश्या प्रकारच्या संकटाना सामोरे जावे लागते. खरे तर परमार्थाचे नियम असे आहेत की संकटे अडथळे यांशिवाय मज्जा नाही व आपल्या इथपर्यंतचा आयुष्यात आपण आनंदी क्षणापेक्षा दुःखाचे क्षण जास्त भोगले असतील आणि त्यामुळे जीवनाचा एकदम कंटाळा आल्याप्रमाणे वाटतं असेल. जर का जीवनात आपण असे क्षण अनुभवले असतील तर त्यामागे विभिन्न प्रकरची कारणे असू शकतात आणि त्या संकटांचे निराकरण आज मी तुम्हाला सांगणार आहे जे स्वामींनी सांगितले आहेत.
तर मित्रांनो स्वामींचा दोन ओळींचा एक मंत्र आहे जो तुम्ही दररोज नियमित पने मन उच्चारण केलात तर जीवनात येणाऱ्या आर्थिक व त्याबरोबरच सर्व प्रकारच्या संकटाना तुमच्या पासून दूर करणार आहे विशेषत भरपुर लोकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व भीती असते.
त्यापासून वाचण्यासाठी आपण आज एक मंत्र जाणून घेणार आहोत ज्याचे दिवसातून तुमच्या इच्छेने जप केल्यास तुम्हाला आर्थिक संकटांपासून मुक्तता होईल आणि जर तुम्हाला आर्थिक नुकसान झाले असेल तर त्यामधून मार्ग हा नक्कीच मिळेल जर का हा मंत्र तुम्ही वाचलात.
मित्रांनो स्वामी आपल्या भक्तांचे कधीही वाईट होऊ देत नाहीत यात तिळमात्र शंका नाही आणि स्वामी आपल्या भक्तांच्या सुखांसाठी त्यांना सर्व काही देतात तर आपल्याला सर्वप्रथम स्वामींच्या फोटोसमोर बसून मांडी घालावी व दोन्ही हात जोडून “ॐ श्रीकृपासिंधुस्वरूपाय नम: “हा मंत्र म्हणायचं आहे हा मंत्र तुम्हाला २१ वेळा कमीत कमी व १०८ वेळा नक्की म्हणायचं आहे याने तुमच्या आयुषयात कधीच आर्थिक संकट येणार नाही आणि इतर संकटे लांबूनच निघुन जातील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.