लक्ष्मी प्राप्तीसाठी करा ‘हे’ खास आणि सोपे उपाय : घरात कधीच पैसे कमी पडणार नाही !

नमस्कार मित्र,मैत्रिणींनो

पैशाला खूप महत्व असते आणि जर ते नसते तर आपण सगळे त्याच्या मागे नसतो. पैसा हा मनासारखं जगण्यासाठी खूप आवश्यक आहे. प्रत्येकाला आयुष्यात श्रीमंत व्हायचे असते पण श्रीमंत होण्यासाठी आई लक्ष्मी चा आशीर्वाद असावा लागतो जर नसेल तर आलेली संपती जाण्याची शक्यता असते.
प्रत्येक देवासाठी वेगवेगळे दिवस ठरवलेले असतात. अचूक दिवशी जर आपण अपल्या कार्याच्या हिशोबाने जर आपण देवाची सेवा केली तर मनोकामना पूर्ण होते जर का आपल्याला पैशांची अडचण येत असेल तर आपण लक्ष्मी मातेची सेवा जरूर केली पाहिजे आणि जर का निर्मळ मनाने केलीत तर खूपच उत्तम.

भरपूर सध्या पध्दतीने आपण लक्ष्मी मातेला आपल्या घरात नांदवू शकतो आणि तिची प्रसन्नता आपल्या घरात दरवळत ठेऊ शकतो तसेच लक्ष्मी मातेला शुक्रवार हा दिन समर्पित आहे. या दिवशी विधिपूर्वक पुजा केल्यास सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा नायनाट होतो. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठीं विधीमध्ये खूप साधे उपाय सांगितले गेले आहेत तर जाणून घेऊया शुक्रवारी करायचे हे उपाय.

लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी सर्वप्रथम तिची पूजा करून घ्या व त्यानंतर लक्ष्मी स्त्रोत्र , श्री स्त्रोक्त, कानकधरा चे पठण करा पठण करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे जसे पूजा व पठण करताना कमळाचे किंवा गुलाबाचे फुल आपल्या हातात ठेवणे आवश्यक आहे ही. फुले लक्ष्मी मातेला प्रसन्न करतात व तुमचा. धनसंचय वाढविण्यासाठी मदत करतात तुमच्यावरील आर्थिक संकट दूर करतात व पैशांची कधीच कमी येत नाही

लक्ष्मी मातेची पूजा झाल्यावर चार कापूर घेऊंन त्यांवर चार लवंगे ठेवून त्याचा धूर सर्वत्र पसरवा याने तुमच्या घरातील धनलाभाचे दरवाजे उघडतात व धनाचा वर्षाव सुरू होतो. प्रत्येक शुक्रवारी आपण जर उपवास ठेवलात तर अती वेगाने प्रगती दिसून येईल आणि असे सलग 21 दिवस केलात तर. दर शुक्रवारी खीर तयार करून जर ती सहा वर्षाखालील मुलींना प्रसाद करून दिली तर ती खूपच पुण्यदायी ठरते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *